'द एलिफन्ट विस्परर्स' या डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्करमुळे सध्या देशात जल्लोष आहे. सोशल मीडियावर तर देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात डॉक्युमेंटरीच्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं. आज हत्ती आणि माणसामधला संघर्ष प्रचंड वाढतोय. माणसांच्या वस्तीत हत्ती घुसतायत आणि माणूस हत्तींना संपवतोय. हे सारं थांबेल का? आता तरी आपण हत्तीच्या हाका ऐकणार का?
'द एलिफन्ट विस्परर्स' या डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्करमुळे सध्या देशात जल्लोष आहे. सोशल मीडियावर तर देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात डॉक्युमेंटरीच्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं. आज हत्ती आणि माणसामधला संघर्ष प्रचंड वाढतोय. माणसांच्या वस्तीत हत्ती घुसतायत आणि माणूस हत्तींना संपवतोय. हे सारं थांबेल का? आता तरी आपण हत्तीच्या हाका ऐकणार का?.....
भजन-किर्तनात न रमणाऱ्या तरुणाईला धार्मिक उपदेश करायचा तर त्यासाठी तरुणाईला जवळची वाटतील अशीच साधनं निवडली जायला हवीत. याच विचारातून उत्तर प्रदेशमधे हिंदुत्ववादी पॉप संगीत जन्माला आलंय. धार्मिक उपदेशापेक्षा धार्मिक विद्वेषाचा प्रसार करणाऱ्या या संगीतविश्वाचं अंतरंग उलगडणारी डॉक्युमेंटरी डीडब्ल्यू या जर्मन न्यूज एजन्सीनं प्रसारित केलीय.
भजन-किर्तनात न रमणाऱ्या तरुणाईला धार्मिक उपदेश करायचा तर त्यासाठी तरुणाईला जवळची वाटतील अशीच साधनं निवडली जायला हवीत. याच विचारातून उत्तर प्रदेशमधे हिंदुत्ववादी पॉप संगीत जन्माला आलंय. धार्मिक उपदेशापेक्षा धार्मिक विद्वेषाचा प्रसार करणाऱ्या या संगीतविश्वाचं अंतरंग उलगडणारी डॉक्युमेंटरी डीडब्ल्यू या जर्मन न्यूज एजन्सीनं प्रसारित केलीय......
नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तिचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास मांडणारी बीबीसीची डॉक्युमेंट्री सध्या प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. ही डॉक्युमेंट्री भारतात कुणाला पाहता येऊ नये, म्हणून तिच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्यात. तिच्यासंदर्भातले ट्विट्सही ब्लॉक केले गेलेत. पण, आपण आपलं काम चोख केलंय, असं 'बीबीसी'चं म्हणणं आहे.
नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तिचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास मांडणारी बीबीसीची डॉक्युमेंट्री सध्या प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. ही डॉक्युमेंट्री भारतात कुणाला पाहता येऊ नये, म्हणून तिच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्यात. तिच्यासंदर्भातले ट्विट्सही ब्लॉक केले गेलेत. पण, आपण आपलं काम चोख केलंय, असं 'बीबीसी'चं म्हणणं आहे......
प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं नुकतंच निधन झालंय. ते आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणजे ‘जिवाशिवा’ची जोडी. या शिव-हरीनं मिळून मोजक्या ८ हिंदी सिनेमांना संगीत दिलं. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम मेळ घातल्यामुळे त्यांचं संगीत लोकांच्या कानामनात जाऊन बसलंय.
प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं नुकतंच निधन झालंय. ते आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणजे ‘जिवाशिवा’ची जोडी. या शिव-हरीनं मिळून मोजक्या ८ हिंदी सिनेमांना संगीत दिलं. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम मेळ घातल्यामुळे त्यांचं संगीत लोकांच्या कानामनात जाऊन बसलंय......
पुरुषवर्चस्वी धर्मांधांच्या हातात देश गेला तर काय घडू शकतं, याचं उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानमधली तालिबान राजवट. आता पुन्हा तालिबानने देशाचा कब्जा केला आहे. अफगाणी महिलांवर पुन्हा एकदा जाचक बंधनं आलीयत. या पार्श्वभूमीवर तिथल्या एकूणच समाजवास्तवाचं दर्शन घडवणार्या महिलांनीच बनवलेल्या डॉक्युमेंटरी आवर्जून पहायला हव्यात.
पुरुषवर्चस्वी धर्मांधांच्या हातात देश गेला तर काय घडू शकतं, याचं उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानमधली तालिबान राजवट. आता पुन्हा तालिबानने देशाचा कब्जा केला आहे. अफगाणी महिलांवर पुन्हा एकदा जाचक बंधनं आलीयत. या पार्श्वभूमीवर तिथल्या एकूणच समाजवास्तवाचं दर्शन घडवणार्या महिलांनीच बनवलेल्या डॉक्युमेंटरी आवर्जून पहायला हव्यात......