logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?
रेणुका कल्पना
१३ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘आई कुठे काय करते’ या तशा एकाच विषयावरच्या मालिका. नवरा आपल्या साध्या बायकोला सोडून मॉडर्न, स्मार्ट मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे गृहिणीत कसा बदल होतो हेच राधिका आणि अरुंधतीच्याही गोष्टीतून दिसतं. पण तरीही राधिकापेक्षा अरुंधती वेगळी आहे. तिचं हे वेगळेपण समाजात बाईविषयी नेमके काय समज असतात याची अनेक गुपितं उघड करणारं आहे. म्हणूनच आपणही ते समजून घ्यायला हवं.


Card image cap
नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?
रेणुका कल्पना
१३ जानेवारी २०२१

‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘आई कुठे काय करते’ या तशा एकाच विषयावरच्या मालिका. नवरा आपल्या साध्या बायकोला सोडून मॉडर्न, स्मार्ट मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे गृहिणीत कसा बदल होतो हेच राधिका आणि अरुंधतीच्याही गोष्टीतून दिसतं. पण तरीही राधिकापेक्षा अरुंधती वेगळी आहे. तिचं हे वेगळेपण समाजात बाईविषयी नेमके काय समज असतात याची अनेक गुपितं उघड करणारं आहे. म्हणूनच आपणही ते समजून घ्यायला हवं......


Card image cap
अहिल्याबाई होळकर : फक्त साध्वी नाहीत तर राष्ट्रनिर्मात्या!
संजय सोनवणी
०८ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा म्हणजे हातात पिंड घेतलेली एक साध्वी एवढीच बनली. कारण चित्रकार, शिल्पकारांनी तशाच स्वरूपात त्यांना पेश केलं. त्यामुळे एक महान शिवभक्त, असंख्य मंदिरांचं निर्माण आणि जीर्णोद्धार करणारी अठराव्या शतकातली एक श्रद्धाळू राज्यकर्ती असा एकांगी समज दृढ होत गेला. आता पुण्यश्लोक अहिल्याबाई ही हिंदी मालिका सोनी टीवीवर चार जानेवारीपासून सुरू झालीय. निदान या निमित्ताने अहिल्याबाईंच्या कामाचे अनेक अज्ञात पैलू उलगडले जातील.


Card image cap
अहिल्याबाई होळकर : फक्त साध्वी नाहीत तर राष्ट्रनिर्मात्या!
संजय सोनवणी
०८ जानेवारी २०२१

अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा म्हणजे हातात पिंड घेतलेली एक साध्वी एवढीच बनली. कारण चित्रकार, शिल्पकारांनी तशाच स्वरूपात त्यांना पेश केलं. त्यामुळे एक महान शिवभक्त, असंख्य मंदिरांचं निर्माण आणि जीर्णोद्धार करणारी अठराव्या शतकातली एक श्रद्धाळू राज्यकर्ती असा एकांगी समज दृढ होत गेला. आता पुण्यश्लोक अहिल्याबाई ही हिंदी मालिका सोनी टीवीवर चार जानेवारीपासून सुरू झालीय. निदान या निमित्ताने अहिल्याबाईंच्या कामाचे अनेक अज्ञात पैलू उलगडले जातील......


Card image cap
मराठी टीवी सिरियलमधल्या मुली असं का वागतात?
शुभांगी थोरात
२४ जून २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

खरं तर आधुनिक स्त्रीच्या आयुष्यात अनेक वेगवेगळी आव्हानं आहेत. ज्यांचा वेध टीवी सिरियलमधे घेता येईल. पण दुर्दैवानं हे माध्यम विवाहबाह्य संबंध, पारंपरिक नाती, उत्सव यांचे सोहळे मांडण्यात मग्न आहे. हे सगळं एका विशिष्ट उद्देशानं केलं जातंय की काय अशी शंका घ्यायला वाव आहे.


Card image cap
मराठी टीवी सिरियलमधल्या मुली असं का वागतात?
शुभांगी थोरात
२४ जून २०१९

खरं तर आधुनिक स्त्रीच्या आयुष्यात अनेक वेगवेगळी आव्हानं आहेत. ज्यांचा वेध टीवी सिरियलमधे घेता येईल. पण दुर्दैवानं हे माध्यम विवाहबाह्य संबंध, पारंपरिक नाती, उत्सव यांचे सोहळे मांडण्यात मग्न आहे. हे सगळं एका विशिष्ट उद्देशानं केलं जातंय की काय अशी शंका घ्यायला वाव आहे......


Card image cap
लहानपणीच्या सिरिअल पुन्हा बघाव्याशा वाटतायंत?
रत्नाकर पवार
२२ मे २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

आपल्या प्रत्येकाच्या लहानपणीचा काळ हा कधीच विसरता येत नाही. आणि प्रत्येकाचा हाच दावा असतो की त्यांचा काळ सगळ्यात बेस्ट होता. पण नव्वदच्या दशकातली गोष्टच वेगळी होती. लहानपणीच्या आयुष्यात टीवीची एक खास जागा होती. त्याकाळातल्या सिरिअलनी आम्हाला घडवलं, आमचं निखळ मनोरंजन केलं. तो काळ आपल्याला युट्युबने परत दिलाय. पुन्हा त्या गोष्टी अनुभवण्याची संधीच मिळालीय असं वाटतंय.


Card image cap
लहानपणीच्या सिरिअल पुन्हा बघाव्याशा वाटतायंत?
रत्नाकर पवार
२२ मे २०१९

आपल्या प्रत्येकाच्या लहानपणीचा काळ हा कधीच विसरता येत नाही. आणि प्रत्येकाचा हाच दावा असतो की त्यांचा काळ सगळ्यात बेस्ट होता. पण नव्वदच्या दशकातली गोष्टच वेगळी होती. लहानपणीच्या आयुष्यात टीवीची एक खास जागा होती. त्याकाळातल्या सिरिअलनी आम्हाला घडवलं, आमचं निखळ मनोरंजन केलं. तो काळ आपल्याला युट्युबने परत दिलाय. पुन्हा त्या गोष्टी अनुभवण्याची संधीच मिळालीय असं वाटतंय......


Card image cap
अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स
दिशा खातू
०९ मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

एप्रिलच्या सुरवातीपासूनच सर्वत्र बातम्या येत होत्या की अॅवेंजर एंडगेम बाहुबलीचा रेकॉर्ड तोडणार. त्यातच अॅवेंजर सिनेमालिकेचा हा सिनेमा म्हणजे शेवटचा भाग असल्याची घोषणा झाली. त्यामुळे रिलीज व्हायच्या आधीच तरुणाईने सिनेमाला डोक्यावर उचललं. पण ही सिरिज माहिती नसलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. सिनेमा बघितल्यावरही तो अनेकांना समजला नाही. त्यांच्यासाठी हा क्रॅश कोर्स.


Card image cap
अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स
दिशा खातू
०९ मे २०१९

एप्रिलच्या सुरवातीपासूनच सर्वत्र बातम्या येत होत्या की अॅवेंजर एंडगेम बाहुबलीचा रेकॉर्ड तोडणार. त्यातच अॅवेंजर सिनेमालिकेचा हा सिनेमा म्हणजे शेवटचा भाग असल्याची घोषणा झाली. त्यामुळे रिलीज व्हायच्या आधीच तरुणाईने सिनेमाला डोक्यावर उचललं. पण ही सिरिज माहिती नसलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. सिनेमा बघितल्यावरही तो अनेकांना समजला नाही. त्यांच्यासाठी हा क्रॅश कोर्स......