कोरोनाच्या साथीचे परिणाम आणि दुष्परिणाम पुढेही सगळ्याच क्षेत्रात अनुभवावे लागतील. आताच आपला कम्फर्ट झोन नाहीसा झालाय. एकप्रकारची हतबलता आणि भीती सगळीकडे आहे. पुढे नेमकं काय होणार, आयुष्य कसं असणार, असे विचार सतत मनात येतात. ज्यांना अस्वस्थतेचे, नैराश्याचे आजार आहेत त्यांचे आजार वाढतायंत. ज्यांना नाहीत त्यांच्यात ते निर्माण होतायंत. होत राहतील. या परिस्थितीत सकारात्मक, आनंदी दृष्टिकोनच आपल्याला आणि लहान मुलांसह तरुण पिढीला सक्षम बनवेल.
कोरोनाच्या साथीचे परिणाम आणि दुष्परिणाम पुढेही सगळ्याच क्षेत्रात अनुभवावे लागतील. आताच आपला कम्फर्ट झोन नाहीसा झालाय. एकप्रकारची हतबलता आणि भीती सगळीकडे आहे. पुढे नेमकं काय होणार, आयुष्य कसं असणार, असे विचार सतत मनात येतात. ज्यांना अस्वस्थतेचे, नैराश्याचे आजार आहेत त्यांचे आजार वाढतायंत. ज्यांना नाहीत त्यांच्यात ते निर्माण होतायंत. होत राहतील. या परिस्थितीत सकारात्मक, आनंदी दृष्टिकोनच आपल्याला आणि लहान मुलांसह तरुण पिढीला सक्षम बनवेल......
आज १० ऑक्टोबर. जागतिक मानसिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक मानसिक आरोग्य संघटना यांच्या वतीने यंदाच्या जागतिक मानसिक रोग दिनाचं घोषवाक्य ‘आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणं’ असं आहे. मानसिक आजारांबाबतचे पुर्वग्रह सोडून त्याविषयी जागरूकता वाढवण्याचं काम तातडीनं हाती घेतलं पाहिजे.
आज १० ऑक्टोबर. जागतिक मानसिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक मानसिक आरोग्य संघटना यांच्या वतीने यंदाच्या जागतिक मानसिक रोग दिनाचं घोषवाक्य ‘आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणं’ असं आहे. मानसिक आजारांबाबतचे पुर्वग्रह सोडून त्याविषयी जागरूकता वाढवण्याचं काम तातडीनं हाती घेतलं पाहिजे. .....
आपण टीवी, न्यूजपेपरमधून हरवलेल्या लोकांविषयी वाचतो. कधी तर आपल्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांनाही हरवताना पाहिलेलं असतं. पण लोक का हरवतात हे आपल्याला माहिती नसतं. कित्येक वर्ष लोक सापडत नाहीत. असेच सांगलीतले सुरेश कांबळे १९८९ ला हरवले आणि २०१९ ला सापडले. पण ते सापडल्यावर समजलं की त्यांचं नाव अब्दुल झालं होतं.
आपण टीवी, न्यूजपेपरमधून हरवलेल्या लोकांविषयी वाचतो. कधी तर आपल्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांनाही हरवताना पाहिलेलं असतं. पण लोक का हरवतात हे आपल्याला माहिती नसतं. कित्येक वर्ष लोक सापडत नाहीत. असेच सांगलीतले सुरेश कांबळे १९८९ ला हरवले आणि २०१९ ला सापडले. पण ते सापडल्यावर समजलं की त्यांचं नाव अब्दुल झालं होतं......