कोरोनानं व्यापलेल्या गेल्या तीन वर्षात देशभरातल्या आत्महत्या वाढल्यात, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून स्पष्ट झालंय. त्यातही सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमधले आकडेही मोठे आहेत. एवढ्या लोकांना जगण्यापेक्षा मरणं का सोपं वाटतंय, हे वेळेतच समजून घ्यायला हवं.
कोरोनानं व्यापलेल्या गेल्या तीन वर्षात देशभरातल्या आत्महत्या वाढल्यात, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून स्पष्ट झालंय. त्यातही सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमधले आकडेही मोठे आहेत. एवढ्या लोकांना जगण्यापेक्षा मरणं का सोपं वाटतंय, हे वेळेतच समजून घ्यायला हवं......
आपण आयुष्यभर आनंद मिळवण्यासाठी झटतच रहातो. पण हाताला काहीच लागत नाही. पण आनंद मिळवलेल्या माणसांना तो कुठे सापडतो? आनंदामागचं हेच विज्ञान शोधण्यासाठी अमेरिकेतल्या मिशेल वॅक्स या तरुणीनं ‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू केला. त्यांनी स्वतःला आनंदी म्हणवणाऱ्या ५०० लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्यात. त्यातून गवसलं ते ‘अमेरिकन हॅपिनेस’ या डॉक्युमेंटरीतून आपल्यासमोर मांडलं.
आपण आयुष्यभर आनंद मिळवण्यासाठी झटतच रहातो. पण हाताला काहीच लागत नाही. पण आनंद मिळवलेल्या माणसांना तो कुठे सापडतो? आनंदामागचं हेच विज्ञान शोधण्यासाठी अमेरिकेतल्या मिशेल वॅक्स या तरुणीनं ‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू केला. त्यांनी स्वतःला आनंदी म्हणवणाऱ्या ५०० लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्यात. त्यातून गवसलं ते ‘अमेरिकन हॅपिनेस’ या डॉक्युमेंटरीतून आपल्यासमोर मांडलं......
कोरोनाच्या साथीचे परिणाम आणि दुष्परिणाम पुढेही सगळ्याच क्षेत्रात अनुभवावे लागतील. आताच आपला कम्फर्ट झोन नाहीसा झालाय. एकप्रकारची हतबलता आणि भीती सगळीकडे आहे. पुढे नेमकं काय होणार, आयुष्य कसं असणार, असे विचार सतत मनात येतात. ज्यांना अस्वस्थतेचे, नैराश्याचे आजार आहेत त्यांचे आजार वाढतायंत. ज्यांना नाहीत त्यांच्यात ते निर्माण होतायंत. होत राहतील. या परिस्थितीत सकारात्मक, आनंदी दृष्टिकोनच आपल्याला आणि लहान मुलांसह तरुण पिढीला सक्षम बनवेल.
कोरोनाच्या साथीचे परिणाम आणि दुष्परिणाम पुढेही सगळ्याच क्षेत्रात अनुभवावे लागतील. आताच आपला कम्फर्ट झोन नाहीसा झालाय. एकप्रकारची हतबलता आणि भीती सगळीकडे आहे. पुढे नेमकं काय होणार, आयुष्य कसं असणार, असे विचार सतत मनात येतात. ज्यांना अस्वस्थतेचे, नैराश्याचे आजार आहेत त्यांचे आजार वाढतायंत. ज्यांना नाहीत त्यांच्यात ते निर्माण होतायंत. होत राहतील. या परिस्थितीत सकारात्मक, आनंदी दृष्टिकोनच आपल्याला आणि लहान मुलांसह तरुण पिढीला सक्षम बनवेल......
डॉ. आनंद नाडकर्णी यांचं करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस हे नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तक. आपल्याला विचारभावनांचं आरोग्य जपायला हे पुस्तक शिकवतं. त्याचबरोबर मानसिक आरोग्याची सनदही आपल्या हाती सोपवतं. त्यामुळेच या खास पुस्तकाची पहिली आवृत्ती बाजारात आली आणि पुढच्या दहा दिवसात संपली देखील! यानिमित्ताने प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी नाडकर्णी यांच्याशी मुक्तसंवाद साधला. त्या संवादाचं हे शब्दांकन.
डॉ. आनंद नाडकर्णी यांचं करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस हे नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तक. आपल्याला विचारभावनांचं आरोग्य जपायला हे पुस्तक शिकवतं. त्याचबरोबर मानसिक आरोग्याची सनदही आपल्या हाती सोपवतं. त्यामुळेच या खास पुस्तकाची पहिली आवृत्ती बाजारात आली आणि पुढच्या दहा दिवसात संपली देखील! यानिमित्ताने प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी नाडकर्णी यांच्याशी मुक्तसंवाद साधला. त्या संवादाचं हे शब्दांकन......
कोरोना वायरसचं संक्रमण सुरू झाल्यापासून आपल्यापैकी बहुतेकांचं जगणं बदललंय. याचा परिणाम झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवरही होतोय. गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्नं पडत असल्याचं अनेकांनी नोंदवलंय. हसू यावं किंवा भीती वाटावी अशी ही स्वप्न साथरोगाबद्दलचं नवं वास्तव आपल्यासमोर आणतायत.
कोरोना वायरसचं संक्रमण सुरू झाल्यापासून आपल्यापैकी बहुतेकांचं जगणं बदललंय. याचा परिणाम झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवरही होतोय. गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्नं पडत असल्याचं अनेकांनी नोंदवलंय. हसू यावं किंवा भीती वाटावी अशी ही स्वप्न साथरोगाबद्दलचं नवं वास्तव आपल्यासमोर आणतायत......
लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं.
लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं......
प्रसिद्ध साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वेने दुसऱ्या महायुद्धाचं वातावरण अनुभवलेल्या पिढीचं वर्णन 'लॉस्ट जनरेशन' म्हणजे शेवटची पिढी असं केलं होतं. आत्ताही आपण युद्धच लढतोय. आणि फक्त कोरोनाशी नाही तर आपल्या स्वतःशीही लढतोय. लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसा, मानसिक आजार अशा गोष्टी नव्याने डोकं वर काढतायत. त्यामुळंच कोरोनानंतरची ही पिढीसुद्धा शेवटची पिढी ठरेल की काय अशी शंका वाटतेय.
प्रसिद्ध साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वेने दुसऱ्या महायुद्धाचं वातावरण अनुभवलेल्या पिढीचं वर्णन 'लॉस्ट जनरेशन' म्हणजे शेवटची पिढी असं केलं होतं. आत्ताही आपण युद्धच लढतोय. आणि फक्त कोरोनाशी नाही तर आपल्या स्वतःशीही लढतोय. लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसा, मानसिक आजार अशा गोष्टी नव्याने डोकं वर काढतायत. त्यामुळंच कोरोनानंतरची ही पिढीसुद्धा शेवटची पिढी ठरेल की काय अशी शंका वाटतेय......
जगाच्या अर्थकारणावर चर्चा करणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने यंदा मंथनासाठी आपल्या दीपिका पादुकोनला बोलावलं. दीपिकाला बॉलिवूडचं अर्थकारण समजून घेण्यासाठी नाही तर मेंटल हेल्थ कशी सांभाळावी हे शिकण्यासाठी बोलावलं. यावेळी दीपिकाने तिच्या मानसिक आजाराची गोष्टच सांगितली. लढायला बळ देणारी ही गोष्ट आपण सगळ्यांनीच समजून घेऊन आजूबाजूच्यांनाही सांगायला हवी.
जगाच्या अर्थकारणावर चर्चा करणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने यंदा मंथनासाठी आपल्या दीपिका पादुकोनला बोलावलं. दीपिकाला बॉलिवूडचं अर्थकारण समजून घेण्यासाठी नाही तर मेंटल हेल्थ कशी सांभाळावी हे शिकण्यासाठी बोलावलं. यावेळी दीपिकाने तिच्या मानसिक आजाराची गोष्टच सांगितली. लढायला बळ देणारी ही गोष्ट आपण सगळ्यांनीच समजून घेऊन आजूबाजूच्यांनाही सांगायला हवी......
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून तात्पुरती निवृत्ती घ्यायचं ठरवलंय. मानसिक ताण आल्यामुळे क्रिकेट सोडणारा मॅक्सवेल एकटा नाही. आतापर्यंत अनेक खेळाडूंना असा अनुभव आलाय. दोन मालिकांच्यामधे विश्रांती घेणं हाच त्यावरचा उपाय असू शकतो.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून तात्पुरती निवृत्ती घ्यायचं ठरवलंय. मानसिक ताण आल्यामुळे क्रिकेट सोडणारा मॅक्सवेल एकटा नाही. आतापर्यंत अनेक खेळाडूंना असा अनुभव आलाय. दोन मालिकांच्यामधे विश्रांती घेणं हाच त्यावरचा उपाय असू शकतो......
आज विराट ३१ व्या वर्षात पदार्पण करतोय. स्टायलिश दाडी हळूहळू पिकू लागलीय तसा आता तो एक १९ वर्षांचा खट्याळ मुलगा राहिला नाही. तो आता परिपक्व होतोय. तसंही टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन होणं म्हणजे सौरव गांगुलीसारखं डोक्याची केसं घालवून घेणं आणि माहीसारखं दाडी पिकवून घेणंच असतं.
आज विराट ३१ व्या वर्षात पदार्पण करतोय. स्टायलिश दाडी हळूहळू पिकू लागलीय तसा आता तो एक १९ वर्षांचा खट्याळ मुलगा राहिला नाही. तो आता परिपक्व होतोय. तसंही टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन होणं म्हणजे सौरव गांगुलीसारखं डोक्याची केसं घालवून घेणं आणि माहीसारखं दाडी पिकवून घेणंच असतं......
आज १० ऑक्टोबर. जागतिक मानसिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक मानसिक आरोग्य संघटना यांच्या वतीने यंदाच्या जागतिक मानसिक रोग दिनाचं घोषवाक्य ‘आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणं’ असं आहे. मानसिक आजारांबाबतचे पुर्वग्रह सोडून त्याविषयी जागरूकता वाढवण्याचं काम तातडीनं हाती घेतलं पाहिजे.
आज १० ऑक्टोबर. जागतिक मानसिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक मानसिक आरोग्य संघटना यांच्या वतीने यंदाच्या जागतिक मानसिक रोग दिनाचं घोषवाक्य ‘आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणं’ असं आहे. मानसिक आजारांबाबतचे पुर्वग्रह सोडून त्याविषयी जागरूकता वाढवण्याचं काम तातडीनं हाती घेतलं पाहिजे. .....