अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञान, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरतायत. मांडूळांची शिकार हा त्यातलाच एक प्रकार. याच समस्येला कथाविषय बनवून लेखक जयवंत बोदडे यांनी 'मांडूळ' हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आणलाय. त्यातून शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. तसंच अनेक लढाऊ नायिकाही या कथांमधून आपल्याला भेटत राहतात.
अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञान, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरतायत. मांडूळांची शिकार हा त्यातलाच एक प्रकार. याच समस्येला कथाविषय बनवून लेखक जयवंत बोदडे यांनी 'मांडूळ' हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आणलाय. त्यातून शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. तसंच अनेक लढाऊ नायिकाही या कथांमधून आपल्याला भेटत राहतात......