भारताच्या ईशान्येकडचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागालँडमधे मागचं सरकार पुन्हा एकदा नव्यानं सत्तेत आलंय. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मागच्या ६ दशकांमधे इथं पहिल्यांदाच दोन महिला आमदार निवडून आल्यात. महिला आरक्षणाचा देशभर गवगवा होत असताना इथल्या नागा महिलांना राजकीय प्रतिनिधित्वासाठी वर्षानुवर्ष वाट पहावी लागलीय. त्याची मुळं इथल्या नागा जमातीच्या संस्कृतीत दडलीत.
भारताच्या ईशान्येकडचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागालँडमधे मागचं सरकार पुन्हा एकदा नव्यानं सत्तेत आलंय. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मागच्या ६ दशकांमधे इथं पहिल्यांदाच दोन महिला आमदार निवडून आल्यात. महिला आरक्षणाचा देशभर गवगवा होत असताना इथल्या नागा महिलांना राजकीय प्रतिनिधित्वासाठी वर्षानुवर्ष वाट पहावी लागलीय. त्याची मुळं इथल्या नागा जमातीच्या संस्कृतीत दडलीत......
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. सत्ता आणि समाजात फेरबदल या दोन्ही गोष्टींचा शरद पवार यांनी त्यांच्या सार्वजनिक धोरणात मेळ घातलेला दिसतो. त्यांचे अनेक निर्णय सौम्य स्वरूपाचे पण क्रांतिकारी बदल घडवणारे ठरले. यासंदर्भातला पवारांचा चेहरा हा बहुमुखी दिसतो. तसंच महात्मा फुले, न्या. रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणांचा धागा पुढे नेणारा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. सत्ता आणि समाजात फेरबदल या दोन्ही गोष्टींचा शरद पवार यांनी त्यांच्या सार्वजनिक धोरणात मेळ घातलेला दिसतो. त्यांचे अनेक निर्णय सौम्य स्वरूपाचे पण क्रांतिकारी बदल घडवणारे ठरले. यासंदर्भातला पवारांचा चेहरा हा बहुमुखी दिसतो. तसंच महात्मा फुले, न्या. रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणांचा धागा पुढे नेणारा आहे......