कुटुंबातल्या सगळ्यांच्याच पोषणाची जबाबदारी घरातल्या स्त्रीची असते. मात्र, तिच्या पोषणाकडे आपण सतत कानाडोळाच करत आलो आहोत. भारतातल्या निम्म्याहून जास्त महिला कुपोषित आहेत. सध्या राष्ट्रीय पोषण आठवडा चालू आहे. त्यानिमित्ताने स्त्रियांच्या पोषणाची गरज समजून घ्यायला हवी.
कुटुंबातल्या सगळ्यांच्याच पोषणाची जबाबदारी घरातल्या स्त्रीची असते. मात्र, तिच्या पोषणाकडे आपण सतत कानाडोळाच करत आलो आहोत. भारतातल्या निम्म्याहून जास्त महिला कुपोषित आहेत. सध्या राष्ट्रीय पोषण आठवडा चालू आहे. त्यानिमित्ताने स्त्रियांच्या पोषणाची गरज समजून घ्यायला हवी......
ऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी वाहिलेला असतो. याचदरम्यान १३ तारखेला नो ब्रा डे पाळला जातो. सध्या लॉकडाऊनपासून घरात असणाऱ्या महिलांना ब्रापासून सुट्टी मिळालीय. त्यामुळे सोशल मीडियावर हॅशटॅग नो ब्रा तुफान चालतंय. मुली, महिला त्यांचे अनुभव शेअर करतायत आणि त्या पोस्टवर हे पाश्चिमात्य देशांचं फॅड असल्याच्या कमेंट्स पडतायत.
ऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी वाहिलेला असतो. याचदरम्यान १३ तारखेला नो ब्रा डे पाळला जातो. सध्या लॉकडाऊनपासून घरात असणाऱ्या महिलांना ब्रापासून सुट्टी मिळालीय. त्यामुळे सोशल मीडियावर हॅशटॅग नो ब्रा तुफान चालतंय. मुली, महिला त्यांचे अनुभव शेअर करतायत आणि त्या पोस्टवर हे पाश्चिमात्य देशांचं फॅड असल्याच्या कमेंट्स पडतायत......