काही महिन्यांपूर्वी भारतातून गाशा गुंडाळायच्या तयारीत असलेलं नेटफ्लिक्स आता पुन्हा एकदा सावरू पाहतंय. डॉक्युसिरीजचा भारतीयांसाठी नवा असलेला जॉनर यावेळी नेटफ्लिक्सच्या मदतीला धावून आलाय. त्यातही भारतातल्या गुन्हेगारी घटनांवर आधारित डॉक्युसिरीजकडे प्रेक्षकांचा कल वाढताना दिसतोय. या वर्षी आलेल्या ‘इंडियन प्रिडेटर’ डॉक्युसिरीजने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलंय.
काही महिन्यांपूर्वी भारतातून गाशा गुंडाळायच्या तयारीत असलेलं नेटफ्लिक्स आता पुन्हा एकदा सावरू पाहतंय. डॉक्युसिरीजचा भारतीयांसाठी नवा असलेला जॉनर यावेळी नेटफ्लिक्सच्या मदतीला धावून आलाय. त्यातही भारतातल्या गुन्हेगारी घटनांवर आधारित डॉक्युसिरीजकडे प्रेक्षकांचा कल वाढताना दिसतोय. या वर्षी आलेल्या ‘इंडियन प्रिडेटर’ डॉक्युसिरीजने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलंय......