मराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी? तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत.
मराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी? तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत......
आज मराठी भाषा गौरव दिन. जर्मन आणि मराठीतले कित्येक शब्द एकसारखे. अरबी, पर्शिअन, पश्तू, अफगाणी, उर्दू, हिंदी, खडीबोली. शब्द काय भाषाही संक्रमित झाल्यात. अगदी प्राचीन काळापासून लोक आणि त्यासोबत त्यांच्या संस्कृती इकडून तिकडं गेल्या. कोण कशावर मालकी दाखवणार? म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून लंडनमधे राहणाऱ्या शबाना वारणे यांचे हे अनुभव वाचायलाच हवेत.
आज मराठी भाषा गौरव दिन. जर्मन आणि मराठीतले कित्येक शब्द एकसारखे. अरबी, पर्शिअन, पश्तू, अफगाणी, उर्दू, हिंदी, खडीबोली. शब्द काय भाषाही संक्रमित झाल्यात. अगदी प्राचीन काळापासून लोक आणि त्यासोबत त्यांच्या संस्कृती इकडून तिकडं गेल्या. कोण कशावर मालकी दाखवणार? म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून लंडनमधे राहणाऱ्या शबाना वारणे यांचे हे अनुभव वाचायलाच हवेत......
आपली मराठी भाषा जितकी जुनी आहे तितकीच ती व्यापकही आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी ‘मर्हाटीसंबंधी चार उद्गार’ असं मांडताना संपूर्ण देशच मराठी माणसाने उभा केलाय आणि ती भाषा राजव्यवहाराचीही होती, असं सांगितलंय. पण इंग्रजीचा शिरकाव झाला आणि मराठीची पिछेहाट सुरू झाली. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची घेतलेली विशेष मुलाखत.
आपली मराठी भाषा जितकी जुनी आहे तितकीच ती व्यापकही आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी ‘मर्हाटीसंबंधी चार उद्गार’ असं मांडताना संपूर्ण देशच मराठी माणसाने उभा केलाय आणि ती भाषा राजव्यवहाराचीही होती, असं सांगितलंय. पण इंग्रजीचा शिरकाव झाला आणि मराठीची पिछेहाट सुरू झाली. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची घेतलेली विशेष मुलाखत......
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिक्षक शिवाजी आंबुलगेकर यांना आज मुंबईत ‘जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी भाषा शिक्षक पुरस्कार’ देण्यात येतोय. नांदेड जिल्ह्यातल्या कमळेवाडी तांड्यावरच्या विद्यानिकेतन आश्रमशाळेवर ते मराठीचे शिक्षक आहेत. मराठीला अभिजनी कचाट्यातून बाहेर काढत पारधी, घिसाडी, वडार जमातीच्या आपल्या विद्यार्थ्यांच्या बोलींशी त्यांनी तिला जोडलं. त्यासाठी अनेक उपक्रम राबवले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिक्षक शिवाजी आंबुलगेकर यांना आज मुंबईत ‘जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी भाषा शिक्षक पुरस्कार’ देण्यात येतोय. नांदेड जिल्ह्यातल्या कमळेवाडी तांड्यावरच्या विद्यानिकेतन आश्रमशाळेवर ते मराठीचे शिक्षक आहेत. मराठीला अभिजनी कचाट्यातून बाहेर काढत पारधी, घिसाडी, वडार जमातीच्या आपल्या विद्यार्थ्यांच्या बोलींशी त्यांनी तिला जोडलं. त्यासाठी अनेक उपक्रम राबवले......
मराठी आपली राजभाषा. सुमारे बावीसशे वर्षांच्या इतिहासासहित ती उभी आहे. या सगळ्या काळात मराठीसमोर अनेक भाषिक आव्हानं आली. मात्र या सगळ्यांना समर्थपणे तोंड देत मराठी भाषा उत्क्रांत होत राहिली. प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत मराठीचं साहित्यिक अभिजात श्रेष्ठत्व प्रत्येक काळात सिद्ध होत राहिलंय. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीच्या अभिजातपणाची ही कूळकथा.
मराठी आपली राजभाषा. सुमारे बावीसशे वर्षांच्या इतिहासासहित ती उभी आहे. या सगळ्या काळात मराठीसमोर अनेक भाषिक आव्हानं आली. मात्र या सगळ्यांना समर्थपणे तोंड देत मराठी भाषा उत्क्रांत होत राहिली. प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत मराठीचं साहित्यिक अभिजात श्रेष्ठत्व प्रत्येक काळात सिद्ध होत राहिलंय. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीच्या अभिजातपणाची ही कूळकथा......