आज मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार आहे. राज्यभर घरोघरी बायका लक्ष्मीच्या व्रताची सांगता करत आहेत. पण हे व्रत जुनं नाही. १९६२ला याची पोथी पहिल्यांदा लिहिली गेलीय. नुसता नारळ पुजून लक्ष्मी मिळत नाही, असं आपली संस्कृतीही सांगते. तरीही आपण अशा व्रतांच्या नादी लागून स्वतःचीच फसवणूक करून घेतो.
आज मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार आहे. राज्यभर घरोघरी बायका लक्ष्मीच्या व्रताची सांगता करत आहेत. पण हे व्रत जुनं नाही. १९६२ला याची पोथी पहिल्यांदा लिहिली गेलीय. नुसता नारळ पुजून लक्ष्मी मिळत नाही, असं आपली संस्कृतीही सांगते. तरीही आपण अशा व्रतांच्या नादी लागून स्वतःचीच फसवणूक करून घेतो......