छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर लगेचच पुण्यात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निश्चय करण्यात आला. पण पुण्यात त्यांचा तसा पुतळा उभारायला नव्वद वर्षं जावी लागली. शाहूंचं निधन झालं त्या मुंबईतली पन्हाळा लॉज राजवाड्यातही त्यांचं स्मारक उभं राहिलं नाही. शाहूंच्या अनुयायांसाठी याची हळहळ कायम राहील. पण त्यामागची कारणंही शोधायला हवीत.`
छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर लगेचच पुण्यात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निश्चय करण्यात आला. पण पुण्यात त्यांचा तसा पुतळा उभारायला नव्वद वर्षं जावी लागली. शाहूंचं निधन झालं त्या मुंबईतली पन्हाळा लॉज राजवाड्यातही त्यांचं स्मारक उभं राहिलं नाही. शाहूंच्या अनुयायांसाठी याची हळहळ कायम राहील. पण त्यामागची कारणंही शोधायला हवीत.`.....
आज ठाकरे सरकार महाराष्ट्रावर राज्य करतंय. या ठाकरे सरकारचे मूळपुरुष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. महाराष्ट्राला वळण देणारे विचारवंत आणि इतिहासकार म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी ठाकरे कुटुंबाला शिवप्रेमाचा वसा दिला. पण प्रबोधनकारांचे शिवराय हे डोळे झाकून भक्ती करण्यासाठी नव्हते, तर भक्तांची डोकी उघडणारे होते. म्हणूनच प्रत्येक शिवजयंतीला त्यांच्या दगलबाज शिवाजी हा दीर्घ लेख वाचायलाच हवा.
आज ठाकरे सरकार महाराष्ट्रावर राज्य करतंय. या ठाकरे सरकारचे मूळपुरुष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. महाराष्ट्राला वळण देणारे विचारवंत आणि इतिहासकार म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी ठाकरे कुटुंबाला शिवप्रेमाचा वसा दिला. पण प्रबोधनकारांचे शिवराय हे डोळे झाकून भक्ती करण्यासाठी नव्हते, तर भक्तांची डोकी उघडणारे होते. म्हणूनच प्रत्येक शिवजयंतीला त्यांच्या दगलबाज शिवाजी हा दीर्घ लेख वाचायलाच हवा......
छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या जिजाऊमातांची आज जयंती. जिजाऊ करारी, स्वाभिमानी, न्यायनिष्ठूर, लढवय्या होत्या. तशाच त्या संवेदनशील आणि कनवाळू मनाच्या होत्या. आपल्या राज्यातली प्रजा सुखी असली पाहिजे, याची त्यांनी काळजी घेतली. जिजाऊंच्या चरित्रातून आज आपण निर्भीडपणा, कणखरपणा, शौर्य, समता, न्यायीवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा.
छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या जिजाऊमातांची आज जयंती. जिजाऊ करारी, स्वाभिमानी, न्यायनिष्ठूर, लढवय्या होत्या. तशाच त्या संवेदनशील आणि कनवाळू मनाच्या होत्या. आपल्या राज्यातली प्रजा सुखी असली पाहिजे, याची त्यांनी काळजी घेतली. जिजाऊंच्या चरित्रातून आज आपण निर्भीडपणा, कणखरपणा, शौर्य, समता, न्यायीवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा. .....
अफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या विरोधात उभे राहिलेले मराठे यांच्यातलं पानिपत युद्ध इतिहासात गाजलं. या युद्धाने भारताचा इतिहास बदलला. त्यावर पहिल्यांदाच सिनेमा बनतोय आणि तोही हिंदीत. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमात इतिहासाच्या नावाखाली भलतंच काही दाखवलं जाण्याची शक्यता खूप दिसतेय.
अफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या विरोधात उभे राहिलेले मराठे यांच्यातलं पानिपत युद्ध इतिहासात गाजलं. या युद्धाने भारताचा इतिहास बदलला. त्यावर पहिल्यांदाच सिनेमा बनतोय आणि तोही हिंदीत. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमात इतिहासाच्या नावाखाली भलतंच काही दाखवलं जाण्याची शक्यता खूप दिसतेय. .....