‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘आई कुठे काय करते’ या तशा एकाच विषयावरच्या मालिका. नवरा आपल्या साध्या बायकोला सोडून मॉडर्न, स्मार्ट मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे गृहिणीत कसा बदल होतो हेच राधिका आणि अरुंधतीच्याही गोष्टीतून दिसतं. पण तरीही राधिकापेक्षा अरुंधती वेगळी आहे. तिचं हे वेगळेपण समाजात बाईविषयी नेमके काय समज असतात याची अनेक गुपितं उघड करणारं आहे. म्हणूनच आपणही ते समजून घ्यायला हवं.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘आई कुठे काय करते’ या तशा एकाच विषयावरच्या मालिका. नवरा आपल्या साध्या बायकोला सोडून मॉडर्न, स्मार्ट मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे गृहिणीत कसा बदल होतो हेच राधिका आणि अरुंधतीच्याही गोष्टीतून दिसतं. पण तरीही राधिकापेक्षा अरुंधती वेगळी आहे. तिचं हे वेगळेपण समाजात बाईविषयी नेमके काय समज असतात याची अनेक गुपितं उघड करणारं आहे. म्हणूनच आपणही ते समजून घ्यायला हवं......
‘जलिकट्टू’ हा मल्याळी चित्रपट भारताकडून यंदा ऑस्करसाठी निवडला गेलाय. राजकारण, जातपात, नैतिकता, वैमनस्य आणि समाजातल्या सगळ्या अवगुणांना हा सिनेमा स्पर्श करतो. ही गर्दीची कथा आहे. माणसाच्या अंतरंगात छुपं हिंस्र जनावर खरंच दडलंय का, असा प्रश्नी हा नितांत सुंदर चित्रपट उपस्थित करतो, हे त्याचं यश.
‘जलिकट्टू’ हा मल्याळी चित्रपट भारताकडून यंदा ऑस्करसाठी निवडला गेलाय. राजकारण, जातपात, नैतिकता, वैमनस्य आणि समाजातल्या सगळ्या अवगुणांना हा सिनेमा स्पर्श करतो. ही गर्दीची कथा आहे. माणसाच्या अंतरंगात छुपं हिंस्र जनावर खरंच दडलंय का, असा प्रश्नी हा नितांत सुंदर चित्रपट उपस्थित करतो, हे त्याचं यश......
मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म पुढं आला. वेगवेगळ्या प्रकारचा ही कंटेंट ओटीटी प्लॅटफॉर्मची क्षमता आहे. क्राईम, सेक्स, थ्रिलर आणि वायोलन्स या चतुःसूत्रीभोवती तो गुंफलाय. प्रेक्षकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याला आपल्याकडे यायला प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारच्या कंटेंटची रचना केली जाते. पण या कंटेंटवर सेन्सॉरशीप असावी असा नवा सूर उमटतोय.
मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म पुढं आला. वेगवेगळ्या प्रकारचा ही कंटेंट ओटीटी प्लॅटफॉर्मची क्षमता आहे. क्राईम, सेक्स, थ्रिलर आणि वायोलन्स या चतुःसूत्रीभोवती तो गुंफलाय. प्रेक्षकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याला आपल्याकडे यायला प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारच्या कंटेंटची रचना केली जाते. पण या कंटेंटवर सेन्सॉरशीप असावी असा नवा सूर उमटतोय......
मनोरंजन ब्यापारी बंगाली भाषेतले महत्वाचे लेखक. एक साधा रिक्षा चालक ते साहित्यिक हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. त्यात चढउतार आहेत तसं भारतीय साहित्य विश्वानं केलेलं दुर्लक्षही आहे. पोटापाण्याची सोय म्हणून त्यांना कोलकत्त्याच्या एका शाळेत कुक म्हणून काम करत असलेल्या ब्यापारी यांना नुकतीच लायब्ररीयन म्हणून पुस्तकांच्या सहवासात रहायची संधी त्यांना मिळतेय. त्यामुळे ते चर्चेचा विषयही ठरलेत.
मनोरंजन ब्यापारी बंगाली भाषेतले महत्वाचे लेखक. एक साधा रिक्षा चालक ते साहित्यिक हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. त्यात चढउतार आहेत तसं भारतीय साहित्य विश्वानं केलेलं दुर्लक्षही आहे. पोटापाण्याची सोय म्हणून त्यांना कोलकत्त्याच्या एका शाळेत कुक म्हणून काम करत असलेल्या ब्यापारी यांना नुकतीच लायब्ररीयन म्हणून पुस्तकांच्या सहवासात रहायची संधी त्यांना मिळतेय. त्यामुळे ते चर्चेचा विषयही ठरलेत......
`प्लॅनेट मराठी` या नावाने मराठीतलं पहिलं ओटीटी चॅनेल बाजारात येणार आहे. मराठी निर्मात्यांच्या संघटनेनेही मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करायची घोषणा केलीय. इंग्रजी, हिंदीप्रमाणे मराठी ओटीटीप्लॅटफॉर्म चालतील का? तेलुगू, तमिळप्रमाणेच मराठी ओटीटीच्या पदरात यश पडेल का? यावर प्रख्यात माध्यमकर्मी नितीन वैद्य यांची मुलाखत.
`प्लॅनेट मराठी` या नावाने मराठीतलं पहिलं ओटीटी चॅनेल बाजारात येणार आहे. मराठी निर्मात्यांच्या संघटनेनेही मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करायची घोषणा केलीय. इंग्रजी, हिंदीप्रमाणे मराठी ओटीटीप्लॅटफॉर्म चालतील का? तेलुगू, तमिळप्रमाणेच मराठी ओटीटीच्या पदरात यश पडेल का? यावर प्रख्यात माध्यमकर्मी नितीन वैद्य यांची मुलाखत. .....
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता......
तुला पाहते रे सुबोध भावेची ही झी मराठीवरची ही सिरियल सध्या तुफान गाजतेय. पण ती जितकी टीवीवर गाजतेय, त्याहीपेक्षा सोशल मीडियावर दणादण वाजतेय. त्याची फिरकी घेणाऱ्या, टीका करणाऱ्या अनेक पोस्ट वायरल होत आहेत. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि वॉट्सअपवरही गाजत आहेत. निमित्त आहे सरंजामेंच्या लग्नाचं.
तुला पाहते रे सुबोध भावेची ही झी मराठीवरची ही सिरियल सध्या तुफान गाजतेय. पण ती जितकी टीवीवर गाजतेय, त्याहीपेक्षा सोशल मीडियावर दणादण वाजतेय. त्याची फिरकी घेणाऱ्या, टीका करणाऱ्या अनेक पोस्ट वायरल होत आहेत. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि वॉट्सअपवरही गाजत आहेत. निमित्त आहे सरंजामेंच्या लग्नाचं......