शिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे.
शिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे......
कोल्हापूर-सांगली परिसरात पूर आला तेव्हा सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवताना आपण गडचिरोलीला मात्र विसरलोय. या एकाच जिल्ह्यात यावर्षी आत्तापर्यंत जवळपास सात वेळा महापूर येऊन गेलाय. २०० गावं आजही पाण्याखाली आहेत. तरीही पुरेशी मदत तिथपर्यंत पोचवण्यास सरकार आणि आपण अपयशी ठरलोत.
कोल्हापूर-सांगली परिसरात पूर आला तेव्हा सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवताना आपण गडचिरोलीला मात्र विसरलोय. या एकाच जिल्ह्यात यावर्षी आत्तापर्यंत जवळपास सात वेळा महापूर येऊन गेलाय. २०० गावं आजही पाण्याखाली आहेत. तरीही पुरेशी मदत तिथपर्यंत पोचवण्यास सरकार आणि आपण अपयशी ठरलोत......
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो.
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो......
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत मिळतेय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबर, वेगवेगळ्या सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्यात. फेसबूकवर निव्वळ हळहळ व्यक्त करत बसणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण खूपशा ग्रुप्सनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. कुबेर फाऊंडेशनही यात मागे नाही.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत मिळतेय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबर, वेगवेगळ्या सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्यात. फेसबूकवर निव्वळ हळहळ व्यक्त करत बसणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण खूपशा ग्रुप्सनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. कुबेर फाऊंडेशनही यात मागे नाही......
बजेट आपण न चुकता ऐकतो. कारण यात आपल्यासाठी काय आहे हे बघायचं असतं. मग यंदा महिलांसाठी बजेटमधे काय आहे? देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण महिलांबद्दल भरपूर काही बोलल्या. महिलांना नारायणी असंही म्हटलं. महिला विकासाशिवाय देशाचा विकास होणार नाही. त्यामुळे असं वाटलं या बजेटमधे महिलांसाठी खूप काही असेल.
बजेट आपण न चुकता ऐकतो. कारण यात आपल्यासाठी काय आहे हे बघायचं असतं. मग यंदा महिलांसाठी बजेटमधे काय आहे? देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण महिलांबद्दल भरपूर काही बोलल्या. महिलांना नारायणी असंही म्हटलं. महिला विकासाशिवाय देशाचा विकास होणार नाही. त्यामुळे असं वाटलं या बजेटमधे महिलांसाठी खूप काही असेल......