logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
निवडणुकीसाठी ईवीएमवर विश्वास नसताना 'रिमोट वोटिंग’?
वी. के. कौर
२० जानेवारी २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

आगामी विधानसभा निवडणुकांमधे रिमोट वोटिंग सिस्टीमचा प्रयोग करण्यात येणार आहे. मतदार कुठंही असला तरी त्याला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह असला तरी ईवीएमबद्दल साशंकता व्यक्‍त करणाऱ्या विरोधकांच्या याबद्दलही काही शंका आहेत. त्याचं निवडणूक आयोगाने निरसन करुन ही यंत्रणा निर्दोष असल्याचं सिद्ध करायला हवं.


Card image cap
निवडणुकीसाठी ईवीएमवर विश्वास नसताना 'रिमोट वोटिंग’?
वी. के. कौर
२० जानेवारी २०२३

आगामी विधानसभा निवडणुकांमधे रिमोट वोटिंग सिस्टीमचा प्रयोग करण्यात येणार आहे. मतदार कुठंही असला तरी त्याला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह असला तरी ईवीएमबद्दल साशंकता व्यक्‍त करणाऱ्या विरोधकांच्या याबद्दलही काही शंका आहेत. त्याचं निवडणूक आयोगाने निरसन करुन ही यंत्रणा निर्दोष असल्याचं सिद्ध करायला हवं......


Card image cap
गोवा: प्रदूषित सत्तासंस्कृतीचं राजकीय नेपथ्य
सुरेश गुदले
१२ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ८ मिनिटं

गोवा विधानसभेसाठी सोमवारी मतदान होतंय. मार्चमधे तिथं आठवी विधानसभा अस्तित्वात येईल. पर्यटन, खाणी, कॅसिनो हा गोव्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. त्यापैकी खाणी बंद होऊन दीर्घ काळ गेला. कोरोनामुळे कॅसिनोसह पर्यटनाला जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे उत्पन्नात घट झाली. या संकटातून सावरत राज्य आता निवडणुकीला सामोरं जातंय.


Card image cap
गोवा: प्रदूषित सत्तासंस्कृतीचं राजकीय नेपथ्य
सुरेश गुदले
१२ फेब्रुवारी २०२२

गोवा विधानसभेसाठी सोमवारी मतदान होतंय. मार्चमधे तिथं आठवी विधानसभा अस्तित्वात येईल. पर्यटन, खाणी, कॅसिनो हा गोव्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. त्यापैकी खाणी बंद होऊन दीर्घ काळ गेला. कोरोनामुळे कॅसिनोसह पर्यटनाला जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे उत्पन्नात घट झाली. या संकटातून सावरत राज्य आता निवडणुकीला सामोरं जातंय......


Card image cap
सोफिया दिलीप सिंग : ब्रिटिश महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणारी राजकुमारी
रेणुका कल्पना
०९ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

ब्रिटनच्या संसदेत सध्या एक निम भारतीय नाव गाजतंय. सोफिया दिलीप सिंग. शिखांचा शेवटचा राजा दिलीप सिंग याची ही मुलगी. राजघराण्याचे विशेषाधिकार, सुखसोयींवर पाणी सोडून राणी विक्टोरियाची ही मानसकन्या ब्रिटनमधल्या महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी लढली. ब्रिटनच्या उभारणीत भारतीयांची काय भूमिका हेच सोफियाची गोष्ट सांगते. म्हणुनच ब्रिटनच्या आमदार प्रीत कौर तिचा पुतळा उभारण्याची मागणी करतायत.


Card image cap
सोफिया दिलीप सिंग : ब्रिटिश महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणारी राजकुमारी
रेणुका कल्पना
०९ ऑगस्ट २०२१

ब्रिटनच्या संसदेत सध्या एक निम भारतीय नाव गाजतंय. सोफिया दिलीप सिंग. शिखांचा शेवटचा राजा दिलीप सिंग याची ही मुलगी. राजघराण्याचे विशेषाधिकार, सुखसोयींवर पाणी सोडून राणी विक्टोरियाची ही मानसकन्या ब्रिटनमधल्या महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी लढली. ब्रिटनच्या उभारणीत भारतीयांची काय भूमिका हेच सोफियाची गोष्ट सांगते. म्हणुनच ब्रिटनच्या आमदार प्रीत कौर तिचा पुतळा उभारण्याची मागणी करतायत......


Card image cap
शहरी भागात मोदी लाट असूनही भाजपची चिंता काही संपेना!
सदानंद घायाळ
१७ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

झारखंडमधे आता शेवटच्या टप्प्याचं मतदान शिल्लक आहे. आतापर्यंतच्या मतदानात शहरी भागातल्या मतदारांत निरुत्साह दिसून आला. याउलट ग्रामीण भागात मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या. शहरी भागातला मतदारांचा हा निरुत्साह पुन्हा सत्तेवर येताना भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो.


Card image cap
शहरी भागात मोदी लाट असूनही भाजपची चिंता काही संपेना!
सदानंद घायाळ
१७ डिसेंबर २०१९

झारखंडमधे आता शेवटच्या टप्प्याचं मतदान शिल्लक आहे. आतापर्यंतच्या मतदानात शहरी भागातल्या मतदारांत निरुत्साह दिसून आला. याउलट ग्रामीण भागात मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या. शहरी भागातला मतदारांचा हा निरुत्साह पुन्हा सत्तेवर येताना भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो......


Card image cap
मतदान केंद्र, मतदार याद्या, वोटर स्लीप यांच्या अडचणी सोडवा डिजिटली
टीम कोलाज
२१ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज सोमवार, २१ ऑक्टोबर. विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झालं. हे मतदान महाराष्ट्र आणि हरयाणात होतंय. मतदान केलं नसेल तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपण मत करू शकतो. पण मतदानाला जाताना आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागेल. आणि प्रॉब्लेम असला तरी तो आपण घरबसल्या सोडवू शकतो.


Card image cap
मतदान केंद्र, मतदार याद्या, वोटर स्लीप यांच्या अडचणी सोडवा डिजिटली
टीम कोलाज
२१ ऑक्टोबर २०१९

आज सोमवार, २१ ऑक्टोबर. विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झालं. हे मतदान महाराष्ट्र आणि हरयाणात होतंय. मतदान केलं नसेल तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपण मत करू शकतो. पण मतदानाला जाताना आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागेल. आणि प्रॉब्लेम असला तरी तो आपण घरबसल्या सोडवू शकतो. .....


Card image cap
१०२ वर्षांचे बोथराकाका सांगतायत, त्यांनी केलेल्या १०० मतदानांची गोष्ट
नितीन पखाले
०२ मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

नुकतंच लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. त्यावेळी आपण टीवीवर पुखराज बोथरा आणि त्यांच्या पत्नी मुळीबाई हे वृद्ध जोडपं पाहिलं, जे उत्सुकतेनं मतदानाला आलेले. बोथराकाका हे १०२ वर्षांचे असून त्यांनी तब्बल १०० वेळा वेगवेगळ्या निवडणुकांसाठी मतदान केलंय. त्यावेळच्या परिस्थिती आणि आजच्या एकूणच परिस्थितीबद्दल बोथरा स्वत: सांगतायत.


Card image cap
१०२ वर्षांचे बोथराकाका सांगतायत, त्यांनी केलेल्या १०० मतदानांची गोष्ट
नितीन पखाले
०२ मे २०१९

नुकतंच लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. त्यावेळी आपण टीवीवर पुखराज बोथरा आणि त्यांच्या पत्नी मुळीबाई हे वृद्ध जोडपं पाहिलं, जे उत्सुकतेनं मतदानाला आलेले. बोथराकाका हे १०२ वर्षांचे असून त्यांनी तब्बल १०० वेळा वेगवेगळ्या निवडणुकांसाठी मतदान केलंय. त्यावेळच्या परिस्थिती आणि आजच्या एकूणच परिस्थितीबद्दल बोथरा स्वत: सांगतायत......


Card image cap
मतदानात शहरी लोक का मागे राहतात?
श्रीनाथ वानखडे
२९ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

महाराष्ट्रातल्या तीन टप्प्यांत पुणेकरांनी सर्वात कमी मतदानाचा रेकॉर्ड केला. पुणेकरांच्या या विक्रमाविरोधात नेटकऱ्यांनी पुणेरी पाट्या लिहून टर्र उडवली. पुण्यासोबतच महाराष्ट्राच्या इतर शहरांमधेही मतदानाला तितका प्रतिसाद मिळाला नाही. यामागच्या कारणांचा घेतलेला हा शोध.


Card image cap
मतदानात शहरी लोक का मागे राहतात?
श्रीनाथ वानखडे
२९ एप्रिल २०१९

महाराष्ट्रातल्या तीन टप्प्यांत पुणेकरांनी सर्वात कमी मतदानाचा रेकॉर्ड केला. पुणेकरांच्या या विक्रमाविरोधात नेटकऱ्यांनी पुणेरी पाट्या लिहून टर्र उडवली. पुण्यासोबतच महाराष्ट्राच्या इतर शहरांमधेही मतदानाला तितका प्रतिसाद मिळाला नाही. यामागच्या कारणांचा घेतलेला हा शोध......


Card image cap
नागपुरात नितीन गडकरींना धक्का बसण्याची शक्यता कशामुळे?
टीम कोलाज
०८ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

नरेंद्र मोदी सरकारमधले कार्यसम्राट मंत्री म्हणजे नितीन गडकरी. ते त्यांच्या होमग्राऊंडवर म्हणजे नागपुरात निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या कामाचं कौतूक स्वतः सोनिया गांधींनी केलं होतं. नितीन गडकरी नागपुरातून मागच्या वेळेसारखेच प्रचंड बहुमताने निवडून येतील, असंच माध्यमं सांगताहेत. पण त्यांच्याविरोधातही काही मुद्दे जात आहेत. पत्रकार महारुद्र मंगनाळे यांच्या लेखातले हे काही मुद्दे.


Card image cap
नागपुरात नितीन गडकरींना धक्का बसण्याची शक्यता कशामुळे?
टीम कोलाज
०८ एप्रिल २०१९

नरेंद्र मोदी सरकारमधले कार्यसम्राट मंत्री म्हणजे नितीन गडकरी. ते त्यांच्या होमग्राऊंडवर म्हणजे नागपुरात निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या कामाचं कौतूक स्वतः सोनिया गांधींनी केलं होतं. नितीन गडकरी नागपुरातून मागच्या वेळेसारखेच प्रचंड बहुमताने निवडून येतील, असंच माध्यमं सांगताहेत. पण त्यांच्याविरोधातही काही मुद्दे जात आहेत. पत्रकार महारुद्र मंगनाळे यांच्या लेखातले हे काही मुद्दे......