भारत-पाक युद्धावर १९९७ मधे आलेला 'बॉर्डर' हा सिनेमा तुफान गाजला होता. राजस्थानच्या थार वाळवंटातल्या लोंगेवाला इथं झालेल्या या घनघोर लढाईत भारताच्या छोट्या तुकडीनं पाकिस्तानच्या रणगाड्यांच्या बटालियनला धूळ चारली होती. सिनेमातली ही लढाई प्रत्यक्षात लढलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या नाईक भैरोसिंग राठोड यांचं नुकतंच निधन झालंय.
भारत-पाक युद्धावर १९९७ मधे आलेला 'बॉर्डर' हा सिनेमा तुफान गाजला होता. राजस्थानच्या थार वाळवंटातल्या लोंगेवाला इथं झालेल्या या घनघोर लढाईत भारताच्या छोट्या तुकडीनं पाकिस्तानच्या रणगाड्यांच्या बटालियनला धूळ चारली होती. सिनेमातली ही लढाई प्रत्यक्षात लढलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या नाईक भैरोसिंग राठोड यांचं नुकतंच निधन झालंय......
पुरुषापेक्षा शक्तिशाली असलेली महिला असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर यांचा आज जन्मदिन. त्यांनी दहशतवाद्यांचा केलेला खात्मा हा अनेक रंजक कहाण्या आणि आख्यायिकांचा भाग बनला. पण दुकानातल्या पार्ट टाईम जॉबपासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा हा कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी रंजक नाही. आधी शांतीचा संदेश देणाऱ्या गोल्डा नंतर दहशतवाद्यांचा बदला घेण्याची प्रेरणा बनल्या.
पुरुषापेक्षा शक्तिशाली असलेली महिला असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर यांचा आज जन्मदिन. त्यांनी दहशतवाद्यांचा केलेला खात्मा हा अनेक रंजक कहाण्या आणि आख्यायिकांचा भाग बनला. पण दुकानातल्या पार्ट टाईम जॉबपासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा हा कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी रंजक नाही. आधी शांतीचा संदेश देणाऱ्या गोल्डा नंतर दहशतवाद्यांचा बदला घेण्याची प्रेरणा बनल्या......