इस्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातल्या ५० हजार लोकांचे फोन हॅक झाल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि फ्रान्सच्या फॉर्बिडन स्टोरी संस्थांकडून सांगण्यात आलंय. फोन हॅक झालेल्यांच्या नावांची एक लिस्टच त्यांनी जाहीर केलीय. त्यात भारतातल्या राजकीय नेत्यांसोबतच पत्रकार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही आहेत. फोन हॅक करून केंद्र सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे आरोप केले जातायत.
इस्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातल्या ५० हजार लोकांचे फोन हॅक झाल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि फ्रान्सच्या फॉर्बिडन स्टोरी संस्थांकडून सांगण्यात आलंय. फोन हॅक झालेल्यांच्या नावांची एक लिस्टच त्यांनी जाहीर केलीय. त्यात भारतातल्या राजकीय नेत्यांसोबतच पत्रकार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही आहेत. फोन हॅक करून केंद्र सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे आरोप केले जातायत......
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्या भाषणाइतकाच चर्चेचा विषय असतो. यावेळीही चर्चा झाली पण कारण वेगळं होतं. त्यांचा वाढदिवस देशभर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. अर्थात यामागे वाढती बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थितीही कारणीभूत आहे. पण तरुणाईने व्यक्तिद्वेष टाळायला हवा.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्या भाषणाइतकाच चर्चेचा विषय असतो. यावेळीही चर्चा झाली पण कारण वेगळं होतं. त्यांचा वाढदिवस देशभर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. अर्थात यामागे वाढती बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थितीही कारणीभूत आहे. पण तरुणाईने व्यक्तिद्वेष टाळायला हवा......
चीनमधे नियंत्रणात आलेल्या कोरोना वायरसने आता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलंय. भारतात अचानक कोरोना पॉझिटिव रूग्ण सापडू लागलेत. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दिल्लीत तर काही शाळांना सुट्टीही देण्यात आलीय. पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनामुळे भिण्याचं कारण नसल्याचं सांगितलंय. तसंच सरकारनेही खबरदारीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात.
चीनमधे नियंत्रणात आलेल्या कोरोना वायरसने आता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलंय. भारतात अचानक कोरोना पॉझिटिव रूग्ण सापडू लागलेत. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दिल्लीत तर काही शाळांना सुट्टीही देण्यात आलीय. पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनामुळे भिण्याचं कारण नसल्याचं सांगितलंय. तसंच सरकारनेही खबरदारीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात......
आवश्यक वस्तू कायदा म्हणजेच इसेन्शीअल कमॉडिटिज अक्ट रद्द करावा अशी शिफारस डॉ. अशोक गुलाटी यांच्या नेतृत्वाखालील अर्थतज्ञ चमूने केलीय. याआधी नीती आयोगानेही अशीच शिफारस केली होती. या कायद्याच्या उपयुक्ततेची चर्चा करण्यासाठी केंद्राने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एक समिती नेमलीय. कायदा संपवण्याची चर्चा चालू असतानाच या कायद्याचा कठोर वापर होतोय.
आवश्यक वस्तू कायदा म्हणजेच इसेन्शीअल कमॉडिटिज अक्ट रद्द करावा अशी शिफारस डॉ. अशोक गुलाटी यांच्या नेतृत्वाखालील अर्थतज्ञ चमूने केलीय. याआधी नीती आयोगानेही अशीच शिफारस केली होती. या कायद्याच्या उपयुक्ततेची चर्चा करण्यासाठी केंद्राने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एक समिती नेमलीय. कायदा संपवण्याची चर्चा चालू असतानाच या कायद्याचा कठोर वापर होतोय......