बहुतांश भारतीय लांबच्या प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य देतात. आता या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे आणि तोही खिशाला परवडेल अशा किमतीत. कारण जगातल्या सर्वात कमी तिकिटात विमानासारख्या सुविधा देणारा भारतातला पहिला एसी थ्री टियर इकोनॉमिक डबा रेल्वेनं तयार केलाय. महत्त्वाचं म्हणजे, हे थ्रीई डब्बेच भारतीय रेल्वेचं भविष्य आहेत.
बहुतांश भारतीय लांबच्या प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य देतात. आता या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे आणि तोही खिशाला परवडेल अशा किमतीत. कारण जगातल्या सर्वात कमी तिकिटात विमानासारख्या सुविधा देणारा भारतातला पहिला एसी थ्री टियर इकोनॉमिक डबा रेल्वेनं तयार केलाय. महत्त्वाचं म्हणजे, हे थ्रीई डब्बेच भारतीय रेल्वेचं भविष्य आहेत......
आजपासून बरोबर १६६ वर्षांपूर्वी मुंबईपासून ठाण्यापर्यंत भारतीय भूमीवर पहिली रेल्वे धावली. तेव्हा काही जण तिला भुताटकी मानून घाबरले काहींनी चाक्या म्हसोबा म्हणून तिची पूजा केली. पण ती आज आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग बनलीय. आपल्या देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्या आपल्या रेल्वेला हॅपी बर्थडे म्हणायलाच हवं ना?
आजपासून बरोबर १६६ वर्षांपूर्वी मुंबईपासून ठाण्यापर्यंत भारतीय भूमीवर पहिली रेल्वे धावली. तेव्हा काही जण तिला भुताटकी मानून घाबरले काहींनी चाक्या म्हसोबा म्हणून तिची पूजा केली. पण ती आज आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग बनलीय. आपल्या देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्या आपल्या रेल्वेला हॅपी बर्थडे म्हणायलाच हवं ना?.....