गिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत.
गिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत. .....
गिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन.
गिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन. .....