कोरोनामुळे गेली दोन वर्ष सैन्य दलातली भरती प्रक्रिया लांबणीवर पडत चाललीय. अशातच सरकारने कंत्राटी पद्धतीने सैनिकभरती व्हावी, यासाठी ‘अग्निपथ’ नावाच्या नव्या योजनेची घोषणा केली. संरक्षण दलावर होणारा खर्च कमी व्हावा, हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट असलं तरी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून विरोध होताना दिसतोय.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष सैन्य दलातली भरती प्रक्रिया लांबणीवर पडत चाललीय. अशातच सरकारने कंत्राटी पद्धतीने सैनिकभरती व्हावी, यासाठी ‘अग्निपथ’ नावाच्या नव्या योजनेची घोषणा केली. संरक्षण दलावर होणारा खर्च कमी व्हावा, हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट असलं तरी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून विरोध होताना दिसतोय......
भारतीय सैन्यदलांमधे अल्पकालीन सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ‘अग्निपथ’ असं संभाव्य नामकरण असलेल्या या योजनेत जवान श्रेणीमधे तरुणांना कंत्राटी पद्धतीने भरती केलं जाणार आहे. सुरवातीला ही योजना लष्करापुरतीच मर्यादित होती; पण आता भारतीय नौदल आणि हवाई दलासाठीही तरुणांना थोड्या काळासाठी देशसेवा करण्याचं नवं दालन खुलं होऊ शकतं.
भारतीय सैन्यदलांमधे अल्पकालीन सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ‘अग्निपथ’ असं संभाव्य नामकरण असलेल्या या योजनेत जवान श्रेणीमधे तरुणांना कंत्राटी पद्धतीने भरती केलं जाणार आहे. सुरवातीला ही योजना लष्करापुरतीच मर्यादित होती; पण आता भारतीय नौदल आणि हवाई दलासाठीही तरुणांना थोड्या काळासाठी देशसेवा करण्याचं नवं दालन खुलं होऊ शकतं......