पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला अचानक लेहला भेट देत भारतीय जवानांशी संवाद साधला. भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जवानांना भेटण्यास मोठं महत्त्व प्राप्त झालंय. यावेळी भाषण करताना पंतप्रधानांनी भारतीय जवानांचं मनोबल उंचावत असतानाचा चीनलाही नाव न घेता इशारा दिला. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला अचानक लेहला भेट देत भारतीय जवानांशी संवाद साधला. भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जवानांना भेटण्यास मोठं महत्त्व प्राप्त झालंय. यावेळी भाषण करताना पंतप्रधानांनी भारतीय जवानांचं मनोबल उंचावत असतानाचा चीनलाही नाव न घेता इशारा दिला. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश......
भारत-चीन तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय टनेल इंजिनीयरिंग या चीनी कंपनीशी करार केला. आत्मनिर्भर भारताचा प्रसार करणाऱ्या मोदींनी हे डील मात्र ४३ कोटींचा घाटा सहन करून मान्य केलंय. त्यानंतर ७२ तासांनी चीनी सैन्यानं २० भारतीय जवानांचा जीव घेतला.
भारत-चीन तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय टनेल इंजिनीयरिंग या चीनी कंपनीशी करार केला. आत्मनिर्भर भारताचा प्रसार करणाऱ्या मोदींनी हे डील मात्र ४३ कोटींचा घाटा सहन करून मान्य केलंय. त्यानंतर ७२ तासांनी चीनी सैन्यानं २० भारतीय जवानांचा जीव घेतला. .....
महिला अधिकार चळवळींसाठी कालचा दिवस सोन्याच्या अक्षराने लिहावा असा होता. अगदी ऐतिहासिक म्हणावं असा होता. सुप्रीम कोर्टाने सैन्यदलात पुरुषांसारखंच महिलांचीही पूर्णवेळ भरती करण्याचा निकाल दिलाय. बायकांना लष्करातल्या वरिष्ठ पदांपासून दूर ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळी कारणं दिली जात होती. यावरून कोर्टाने सरकारला फटकारलं. पण बायकांची खरी लढाई इथूनच सुरू होणार आहे.
महिला अधिकार चळवळींसाठी कालचा दिवस सोन्याच्या अक्षराने लिहावा असा होता. अगदी ऐतिहासिक म्हणावं असा होता. सुप्रीम कोर्टाने सैन्यदलात पुरुषांसारखंच महिलांचीही पूर्णवेळ भरती करण्याचा निकाल दिलाय. बायकांना लष्करातल्या वरिष्ठ पदांपासून दूर ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळी कारणं दिली जात होती. यावरून कोर्टाने सरकारला फटकारलं. पण बायकांची खरी लढाई इथूनच सुरू होणार आहे......