भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यापासून परत एकदा १९६२ च्या युद्धाची चर्चा चालू झालीय. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, त्यांनी चांगली शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, असं म्हटलं जातंय. हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या नेहरूंच्याच पाठीत चीनने खंजीर खुपसला. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण त्यावेळची नेमकी परिस्थिती समजून घेतली पाहिजे.
भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यापासून परत एकदा १९६२ च्या युद्धाची चर्चा चालू झालीय. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, त्यांनी चांगली शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, असं म्हटलं जातंय. हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या नेहरूंच्याच पाठीत चीनने खंजीर खुपसला. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण त्यावेळची नेमकी परिस्थिती समजून घेतली पाहिजे......