सध्याचा सोशल मीडिया हा मंडईसारखा झालाय. इथं अहोरात्र सुरू असलेल्या प्रचंड मोठ्या कोलाहलात कोण कुणाला काय सांगतंय आणि का सांगतंय हे समजणं आकलनापलीकडचं होत चाललंय. आपण वेड्यासारखे मूलभूत समस्या विसरून फसव्या बैलांच्या मागे धावण्यात धन्यता मानायला लागलोत. आणि जोवर धावतोय तोवर आपल्यासाठी कात्रजचे नवनवे घाट बांधलेच जातील.
सध्याचा सोशल मीडिया हा मंडईसारखा झालाय. इथं अहोरात्र सुरू असलेल्या प्रचंड मोठ्या कोलाहलात कोण कुणाला काय सांगतंय आणि का सांगतंय हे समजणं आकलनापलीकडचं होत चाललंय. आपण वेड्यासारखे मूलभूत समस्या विसरून फसव्या बैलांच्या मागे धावण्यात धन्यता मानायला लागलोत. आणि जोवर धावतोय तोवर आपल्यासाठी कात्रजचे नवनवे घाट बांधलेच जातील......