झी टीवी मराठीवरच्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसरा सिझन लवकरच सुरू होतोय. तळकोकणातली ही भुताटकी मालिकेच्या निर्मात्यांनी बरोबर हेरलीय. कोकणातल्या प्रत्येक गावात अशा गूढ गोष्टींचा खजिना भरलेलाय. या खजिन्याकडे शहरीच काय, उच्च नागरी मध्यमवर्गीयही आकर्षित होतात. म्हणूनच या मालिकेचा तिसरा सिजनही गाजण्याची शक्यता आहे.
झी टीवी मराठीवरच्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसरा सिझन लवकरच सुरू होतोय. तळकोकणातली ही भुताटकी मालिकेच्या निर्मात्यांनी बरोबर हेरलीय. कोकणातल्या प्रत्येक गावात अशा गूढ गोष्टींचा खजिना भरलेलाय. या खजिन्याकडे शहरीच काय, उच्च नागरी मध्यमवर्गीयही आकर्षित होतात. म्हणूनच या मालिकेचा तिसरा सिजनही गाजण्याची शक्यता आहे......