एका गावातून दुसऱ्या गावात जात भटके विमुक्त भिक्षा मागत भारतभर भ्रमण करत असतात. या प्रवासातच त्यांची लग्न होतात, त्यांना मुलं होतात, कुणीतरी मरण पावतं. त्याचा तिथंच अत्यंविधी करून पुढं भटके पुढे चालू लागतात. गोरख या तरूणाचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू होतो. त्याच्या प्रेताला अग्नी देण्यासाठीही कोणी नसतं. भारतात वर्षानुवर्ष राहणाऱ्या या भटक्यांचा मायदेश नक्की कोणता याचं उत्तर काही मिळत नाही.
एका गावातून दुसऱ्या गावात जात भटके विमुक्त भिक्षा मागत भारतभर भ्रमण करत असतात. या प्रवासातच त्यांची लग्न होतात, त्यांना मुलं होतात, कुणीतरी मरण पावतं. त्याचा तिथंच अत्यंविधी करून पुढं भटके पुढे चालू लागतात. गोरख या तरूणाचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू होतो. त्याच्या प्रेताला अग्नी देण्यासाठीही कोणी नसतं. भारतात वर्षानुवर्ष राहणाऱ्या या भटक्यांचा मायदेश नक्की कोणता याचं उत्तर काही मिळत नाही......