सुपरहिरोंच्या अचाट करामती आपल्या सगळ्यांनाच आवडतात. पण या सगळ्या करामतींसाठी त्यांची सुपर पॉवर जबाबदार असते. तिच्या जोरावर ते सहीसलामत असले जीवघेणे स्टंट करत असतात. पण आपल्या टाळूपासून पायाच्या नखापर्यंत जखमा झेलूनही गेली साठ वर्षं जॅकी चॅन नावाचा खराखुरा सुपरहिरो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. आज त्याचा वाढदिवस आहे.
सुपरहिरोंच्या अचाट करामती आपल्या सगळ्यांनाच आवडतात. पण या सगळ्या करामतींसाठी त्यांची सुपर पॉवर जबाबदार असते. तिच्या जोरावर ते सहीसलामत असले जीवघेणे स्टंट करत असतात. पण आपल्या टाळूपासून पायाच्या नखापर्यंत जखमा झेलूनही गेली साठ वर्षं जॅकी चॅन नावाचा खराखुरा सुपरहिरो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. आज त्याचा वाढदिवस आहे......