ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान कार्यालयात केलेल्या दारू पार्ट्यांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या महासंकटाशी झुंजताना अवघा देश गलितगात्र झालेला असताना देशाचे पंतप्रधान आपल्या शंभरेक मित्रांना निमंत्रण देऊन सरकारी कार्यालयात पार्टी करत असतील तर ते निश्चितच आक्षेपार्ह आहे. ब्रिटनच्या महान संसदीय लोकशाही परंपरेला यामुळे एक कलंक लागलाय.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान कार्यालयात केलेल्या दारू पार्ट्यांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या महासंकटाशी झुंजताना अवघा देश गलितगात्र झालेला असताना देशाचे पंतप्रधान आपल्या शंभरेक मित्रांना निमंत्रण देऊन सरकारी कार्यालयात पार्टी करत असतील तर ते निश्चितच आक्षेपार्ह आहे. ब्रिटनच्या महान संसदीय लोकशाही परंपरेला यामुळे एक कलंक लागलाय......
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी २९ मेला तिसऱ्यांदा लग्न संबंधात अडकले. त्यांची पत्नी त्यांच्यापेक्षा २४ वर्षांनी लहान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. जॉन्सन यांच्यासारखं तिसऱ्यांदा लग्न करणं, म्हातारपणात प्रेमात पडणं किंवा लग्नाशिवायच संबंध ठेवणं भारतात अजिबात शक्य होत नाही. मात्र परदेशात ते सहज स्वीकारलं जातं. असं का?
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी २९ मेला तिसऱ्यांदा लग्न संबंधात अडकले. त्यांची पत्नी त्यांच्यापेक्षा २४ वर्षांनी लहान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. जॉन्सन यांच्यासारखं तिसऱ्यांदा लग्न करणं, म्हातारपणात प्रेमात पडणं किंवा लग्नाशिवायच संबंध ठेवणं भारतात अजिबात शक्य होत नाही. मात्र परदेशात ते सहज स्वीकारलं जातं. असं का?.....
बोरिस जॉन्सन यांनी २४ जुलैला इंग्लडचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भारताचा जावई असलेले जॉन्सन सगळ्यात वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. इंग्लंड सध्या ब्रेक्झिटच्या पेचप्रसंगात अडकलाय. अशा पेचाच्या परिस्थितीत जॉन्सन यांच्या खांद्यावर देशाचा कारभार आला.
बोरिस जॉन्सन यांनी २४ जुलैला इंग्लडचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भारताचा जावई असलेले जॉन्सन सगळ्यात वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. इंग्लंड सध्या ब्रेक्झिटच्या पेचप्रसंगात अडकलाय. अशा पेचाच्या परिस्थितीत जॉन्सन यांच्या खांद्यावर देशाचा कारभार आला......