मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ‘सिटाडेल’ या आपल्या आगामी वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडची प्रथितयश अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतात आली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना तिने बॉलीवूडमधल्या तथाकथित लॉबी आणि त्यांच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला होता. इतक्या वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतरही प्रियांकाला बॉलीवूडच्या राजकारणाचा त्रास होताना दिसतो. सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानलाही मागे असाच अनुभव आला होता.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ‘सिटाडेल’ या आपल्या आगामी वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडची प्रथितयश अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतात आली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना तिने बॉलीवूडमधल्या तथाकथित लॉबी आणि त्यांच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला होता. इतक्या वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतरही प्रियांकाला बॉलीवूडच्या राजकारणाचा त्रास होताना दिसतो. सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानलाही मागे असाच अनुभव आला होता......