उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच मुंबई दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी बॉलीवूडमधल्या अनेक नामांकित व्यक्तींना एका चर्चासत्रासाठी बोलावलं होतं. काही महिन्यांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी उत्तरेत नवी फिल्म सिटी उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं होतं. त्यानिमित्तानेच या चर्चासत्राचं आयोजन केलं गेलं होतं.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच मुंबई दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी बॉलीवूडमधल्या अनेक नामांकित व्यक्तींना एका चर्चासत्रासाठी बोलावलं होतं. काही महिन्यांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी उत्तरेत नवी फिल्म सिटी उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं होतं. त्यानिमित्तानेच या चर्चासत्राचं आयोजन केलं गेलं होतं......
‘बिग बॉस’ या हिंदी रिऍलिटी शोचं सोळावं पर्व सुरु होऊन सात आठवडे उलटून गेलेत. भारतातले लोकप्रिय चेहरे या शोमधे आपलं स्थान टिकवण्यासाठी एकमेकांवर कुरघोड्या करतायत. या सगळ्यांमधे अब्दू रोझीक नावाचा एक गोंडस आणि विदेशी चेहरा मात्र बिग बॉस आणि प्रेक्षकांचा लाडका बनत चाललाय.
‘बिग बॉस’ या हिंदी रिऍलिटी शोचं सोळावं पर्व सुरु होऊन सात आठवडे उलटून गेलेत. भारतातले लोकप्रिय चेहरे या शोमधे आपलं स्थान टिकवण्यासाठी एकमेकांवर कुरघोड्या करतायत. या सगळ्यांमधे अब्दू रोझीक नावाचा एक गोंडस आणि विदेशी चेहरा मात्र बिग बॉस आणि प्रेक्षकांचा लाडका बनत चाललाय......
अयान मुखर्जी लिखित-दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र’ ९ सप्टेंबरला देशभर रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. प्रादेशिक सिनेमांची वाढती क्रेझ आणि बॉयकॉट गँगसारख्या अडथळ्यांवर मात केलेल्या ‘ब्रम्हास्त्र’ची कमाई बॉलीवूडसाठी दिलासादायक ठरलीय.
अयान मुखर्जी लिखित-दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र’ ९ सप्टेंबरला देशभर रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. प्रादेशिक सिनेमांची वाढती क्रेझ आणि बॉयकॉट गँगसारख्या अडथळ्यांवर मात केलेल्या ‘ब्रम्हास्त्र’ची कमाई बॉलीवूडसाठी दिलासादायक ठरलीय......
हॉलीवूड आणि बॉलीवूडसोबतच आता मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमाची मेजवानी यावर्षी प्रेक्षकांच्या दिमतीला हजर असणार आहे. थिएटरवर लावल्या जाणाऱ्या सततच्या लहरी निर्बंधांमुळे बऱ्याच सिनेमांना रिलीजचा मुहूर्तच सापडला नव्हता. पण आता येत्या चार महिन्यात तमाम थिएटर ‘हाऊसफुल’ होण्याची दाट शक्यता आहे.
हॉलीवूड आणि बॉलीवूडसोबतच आता मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमाची मेजवानी यावर्षी प्रेक्षकांच्या दिमतीला हजर असणार आहे. थिएटरवर लावल्या जाणाऱ्या सततच्या लहरी निर्बंधांमुळे बऱ्याच सिनेमांना रिलीजचा मुहूर्तच सापडला नव्हता. पण आता येत्या चार महिन्यात तमाम थिएटर ‘हाऊसफुल’ होण्याची दाट शक्यता आहे......
आपल्या देशात आतापर्यंत हर्षद मेहता, नीरज मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी, राजू रत्नम, मेहुल चोक्सी, तेलगी, सुब्रतो राय, केतन पारीख असे अनेक छोटे-मोठे ठकसेन होऊन गेले, त्यांच्यामधे आता सुकेश चंद्रशेखर याची भर पडली आहे. अवघ्या ३२ वर्षांच्या या महाठगाने बॉलीवूड कलाकारांवर कशी भुरळ घातली आणि लोकांना कसं लुबाडलं, याची कहाणी ‘अरेबियन नाईटस्’पेक्षा सुरस आहे.
आपल्या देशात आतापर्यंत हर्षद मेहता, नीरज मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी, राजू रत्नम, मेहुल चोक्सी, तेलगी, सुब्रतो राय, केतन पारीख असे अनेक छोटे-मोठे ठकसेन होऊन गेले, त्यांच्यामधे आता सुकेश चंद्रशेखर याची भर पडली आहे. अवघ्या ३२ वर्षांच्या या महाठगाने बॉलीवूड कलाकारांवर कशी भुरळ घातली आणि लोकांना कसं लुबाडलं, याची कहाणी ‘अरेबियन नाईटस्’पेक्षा सुरस आहे......
नव्वदीच्या दशकातला ‘हिरो नंबर वन’ असणाऱ्या गोविंदाचा आज वाढदिवस. सध्या अपयशाशी झुंज देणाऱ्या गोविंदाला नवी पिढी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत बघतेय. मागच्या पाच-सहा वर्षात त्यानं नाईलाजानं केलेले सिनेमे पाहता सेकंड इनिंगची संधी न मिळाल्यानं तो पडेल ते काम करत सुटलाय. आज नव्या पिढीला त्याच्या जुन्या स्टारडमची ओळखही व्हायला हवी.
नव्वदीच्या दशकातला ‘हिरो नंबर वन’ असणाऱ्या गोविंदाचा आज वाढदिवस. सध्या अपयशाशी झुंज देणाऱ्या गोविंदाला नवी पिढी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत बघतेय. मागच्या पाच-सहा वर्षात त्यानं नाईलाजानं केलेले सिनेमे पाहता सेकंड इनिंगची संधी न मिळाल्यानं तो पडेल ते काम करत सुटलाय. आज नव्या पिढीला त्याच्या जुन्या स्टारडमची ओळखही व्हायला हवी......
लॉकडाऊनमधे उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समधे जमणाऱ्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे. पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणाऱ्या बॉलीवूड पुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केलेत. पूर्वी बॉक्स ऑफीसवर एकहाती गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे.
लॉकडाऊनमधे उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समधे जमणाऱ्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे. पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणाऱ्या बॉलीवूड पुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केलेत. पूर्वी बॉक्स ऑफीसवर एकहाती गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे......
पंधरा सेकंदांत सादर होणारं गायन, अभिनय, नृत्य वायरल झाल्यानंतर तेच खरं टॅलेंट असल्यासारखं मिरवलं जातं. दुसरीकडे त्या कलेच्या खर्या साधनेला, साधकांना, त्यांच्या परिश्रमांना तिलांजली मिळताना दिसते. जुन्या-नव्या, परिचित-अपरिचित लोककलावंतांना न्याय मिळवून द्यायचाच असेल तर बॉलीवूड आणि मीडियाने ‘जे जे वायरल, ते ते उत्तम’ या मानसिकतेचा त्याग करण्याची नितांत गरज आहे.
पंधरा सेकंदांत सादर होणारं गायन, अभिनय, नृत्य वायरल झाल्यानंतर तेच खरं टॅलेंट असल्यासारखं मिरवलं जातं. दुसरीकडे त्या कलेच्या खर्या साधनेला, साधकांना, त्यांच्या परिश्रमांना तिलांजली मिळताना दिसते. जुन्या-नव्या, परिचित-अपरिचित लोककलावंतांना न्याय मिळवून द्यायचाच असेल तर बॉलीवूड आणि मीडियाने ‘जे जे वायरल, ते ते उत्तम’ या मानसिकतेचा त्याग करण्याची नितांत गरज आहे......
कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येमुळे सिने सृष्टीतला पडद्यामागचा काळा चेहरा एका नव्या रूपात समोर आलाय. आता अनेक शिष्टमंडळं साप्तेंसाठी न्याय मागत आहेत. पण प्रचंड स्पर्धा आणि अस्थिरतेच्या कला जगतात कुणालाच साप्तेंची व्यथा समजली नाही का, असा प्रश्न पडतो. साप्तेंना न्याय द्यायचा तर आधी या क्षेत्रातल्या स्वतःच्या तुंबड्या भरणार्यांना बाजूला केलं पाहिजे.
कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येमुळे सिने सृष्टीतला पडद्यामागचा काळा चेहरा एका नव्या रूपात समोर आलाय. आता अनेक शिष्टमंडळं साप्तेंसाठी न्याय मागत आहेत. पण प्रचंड स्पर्धा आणि अस्थिरतेच्या कला जगतात कुणालाच साप्तेंची व्यथा समजली नाही का, असा प्रश्न पडतो. साप्तेंना न्याय द्यायचा तर आधी या क्षेत्रातल्या स्वतःच्या तुंबड्या भरणार्यांना बाजूला केलं पाहिजे......
भारतीय बॉलीवूड आणि नायजेरियन नॉलीवूड या जगातल्या आघाडीच्या इंडस्ट्री. सांस्कृतिक अनुबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात एक पाऊल पडलंय. ‘नेटफ्लिक्स’वरचा 'नमस्ते वहाला’ सिनेमा त्याचं निमित्त ठरलाय. भारतीय युवक आणि कृष्णवर्णीय युवती यांचा फुल लेन्थ रोमान्स पहिल्यांदाच सिनेमात आलाय. बॉलीवुडी प्रेमाला ग्लोबल परिमाणं देत आफ्रिकन संस्कृतीशी जोडण्याचं काम हा सिनेमा करतो.
भारतीय बॉलीवूड आणि नायजेरियन नॉलीवूड या जगातल्या आघाडीच्या इंडस्ट्री. सांस्कृतिक अनुबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात एक पाऊल पडलंय. ‘नेटफ्लिक्स’वरचा 'नमस्ते वहाला’ सिनेमा त्याचं निमित्त ठरलाय. भारतीय युवक आणि कृष्णवर्णीय युवती यांचा फुल लेन्थ रोमान्स पहिल्यांदाच सिनेमात आलाय. बॉलीवुडी प्रेमाला ग्लोबल परिमाणं देत आफ्रिकन संस्कृतीशी जोडण्याचं काम हा सिनेमा करतो. .....
उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून काँग्रेसची उमेदवार बनलीय. तिची लोकप्रियता पाहता ती जिंकेल असं बाहेरून पाहिल्यावर कुणालाही वाटेल. पण भाजपच्या या बालेकिल्ल्यांने पाचच वर्षांपूर्वी गोपाळ शेट्टींना नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त आघाडी दिली होती. तिथे असं ऐनवेळेस येऊन लढत देणं हे फारच कठीण आव्हान आहे.
उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून काँग्रेसची उमेदवार बनलीय. तिची लोकप्रियता पाहता ती जिंकेल असं बाहेरून पाहिल्यावर कुणालाही वाटेल. पण भाजपच्या या बालेकिल्ल्यांने पाचच वर्षांपूर्वी गोपाळ शेट्टींना नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त आघाडी दिली होती. तिथे असं ऐनवेळेस येऊन लढत देणं हे फारच कठीण आव्हान आहे......
मराठी सिनेमा गाजवणारी पूजा सावंत थेट बॉलीवूडमधे एंट्री करतेय. चक रसेल या नामांकित डायरेक्टरच्या ‘जंगली’ या हिंदी सिनेमातून तिचा प्रवेश होतोय. ती करत असलेली शंकराची भूमिका ही खरंतर तिच्यासाठी तिच्या जगण्याचाच एक भाग आहे. वन्यप्राण्यांविषयी असलेली तिची आत्मीयता हा तिला या सिनेमाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलाय. तिच्याशी साधलेला हा संवाद.
मराठी सिनेमा गाजवणारी पूजा सावंत थेट बॉलीवूडमधे एंट्री करतेय. चक रसेल या नामांकित डायरेक्टरच्या ‘जंगली’ या हिंदी सिनेमातून तिचा प्रवेश होतोय. ती करत असलेली शंकराची भूमिका ही खरंतर तिच्यासाठी तिच्या जगण्याचाच एक भाग आहे. वन्यप्राण्यांविषयी असलेली तिची आत्मीयता हा तिला या सिनेमाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलाय. तिच्याशी साधलेला हा संवाद......
भारताचं जगभरात नाव रोशन करणारे संगीतकार ए. आर. रहमान यांनी आपल्या मुलीचा बुरखा घातलेला फोटो ट्विटरवर टाकला. मुलीने बुरखा घातला म्हणून या बापलेकींवर धर्मांध ट्रोल तुटून पडलेत. असा प्रकार काही पहिल्यांदाच घडलाय असंही नाही. हे वेळोवेळी घडतंय, घडवलं जातं. यामुळे सर्वसामान्यांचं जगणं भरडलं जातंय. कलाकाराची कला बाजूला फेकली जातेय.
भारताचं जगभरात नाव रोशन करणारे संगीतकार ए. आर. रहमान यांनी आपल्या मुलीचा बुरखा घातलेला फोटो ट्विटरवर टाकला. मुलीने बुरखा घातला म्हणून या बापलेकींवर धर्मांध ट्रोल तुटून पडलेत. असा प्रकार काही पहिल्यांदाच घडलाय असंही नाही. हे वेळोवेळी घडतंय, घडवलं जातं. यामुळे सर्वसामान्यांचं जगणं भरडलं जातंय. कलाकाराची कला बाजूला फेकली जातेय......
सेन्सॉर बोर्ड निव्वळ नियमांवर बोट ठेवते. हे नियम कधी आणि कसे पाळायचे याचे नियमही स्वतः सेन्सॉरनेच ठरवून घेतलेत. ठरवून घेतले म्हणण्यापेक्षा त्या त्या वेळच्या सरकारने ते ठरवून दिलेत. नियमांच्या या खेळात बळी जातोय तो सिनेमाचा. आणि त्यामुळे रसिकांना जगणं मांडणाऱ्या सिनेमाला मुकावं लागतंय. सेन्सॉरशिपच्या जाचक प्रक्रियेचा हा चर्चात्मक आढावा.
सेन्सॉर बोर्ड निव्वळ नियमांवर बोट ठेवते. हे नियम कधी आणि कसे पाळायचे याचे नियमही स्वतः सेन्सॉरनेच ठरवून घेतलेत. ठरवून घेतले म्हणण्यापेक्षा त्या त्या वेळच्या सरकारने ते ठरवून दिलेत. नियमांच्या या खेळात बळी जातोय तो सिनेमाचा. आणि त्यामुळे रसिकांना जगणं मांडणाऱ्या सिनेमाला मुकावं लागतंय. सेन्सॉरशिपच्या जाचक प्रक्रियेचा हा चर्चात्मक आढावा......
कितीतरी लल्लूपंजू सिनेमावाल्यांना पद्मभूषण देणाऱ्या आपल्या देशाने कादर खानना साधं पद्मश्रीही दिलं नाही. आपण कादर खान यांची कदर कधीच केली नाही. आता त्यांच्या निधनानंतर श्रध्दांजल्या वाहायला मात्र गर्दी होईल. तरीही त्यांनी आपल्याला भरभरून दिलं. त्यांच्या स्टोऱ्या, डायलॉग, अभिनय आणि टायमिंगच नाही तर त्यांच्या आयुष्याची स्टोरीही खूप समृद्ध करणारी आहे.
कितीतरी लल्लूपंजू सिनेमावाल्यांना पद्मभूषण देणाऱ्या आपल्या देशाने कादर खानना साधं पद्मश्रीही दिलं नाही. आपण कादर खान यांची कदर कधीच केली नाही. आता त्यांच्या निधनानंतर श्रध्दांजल्या वाहायला मात्र गर्दी होईल. तरीही त्यांनी आपल्याला भरभरून दिलं. त्यांच्या स्टोऱ्या, डायलॉग, अभिनय आणि टायमिंगच नाही तर त्यांच्या आयुष्याची स्टोरीही खूप समृद्ध करणारी आहे......
येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच येऊ घातलेल्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाच्या ट्रेलरनेच राजकारण तापवलंय. युवक काँग्रेसने तर आम्हाला दाखवल्याशिवाय सिनेमा रिलीज होऊ देणार नसल्याचा इशारा दिलाय. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकांसाठी मूळ पुस्तकाने काँग्रेसविरोधाचा मसाला पुरवला होता. आता हा सिनेमाही तेच करणार का?
येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच येऊ घातलेल्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाच्या ट्रेलरनेच राजकारण तापवलंय. युवक काँग्रेसने तर आम्हाला दाखवल्याशिवाय सिनेमा रिलीज होऊ देणार नसल्याचा इशारा दिलाय. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकांसाठी मूळ पुस्तकाने काँग्रेसविरोधाचा मसाला पुरवला होता. आता हा सिनेमाही तेच करणार का?.....
देशातल्या असहिष्णुतेच्या वातारवणावर बोट ठेवल्यामुळे नसीरुद्दीन शहांवर रोज नवे आरोप होतायत. ते विचारवंताचा रुबाब मिरवत असल्याची टीका सुरू आहे. ट्रोलिंग होतंय. हे प्रकरण शांत होण्याचं काही नाव घेत नाही. पण खरंच नसीरुद्दीन बोलले त्यात काही तथ्य आहे का? की उगीच त्यांनी मोदी सरकारविरुद्ध आपला हात धुवून घेतलाय?
देशातल्या असहिष्णुतेच्या वातारवणावर बोट ठेवल्यामुळे नसीरुद्दीन शहांवर रोज नवे आरोप होतायत. ते विचारवंताचा रुबाब मिरवत असल्याची टीका सुरू आहे. ट्रोलिंग होतंय. हे प्रकरण शांत होण्याचं काही नाव घेत नाही. पण खरंच नसीरुद्दीन बोलले त्यात काही तथ्य आहे का? की उगीच त्यांनी मोदी सरकारविरुद्ध आपला हात धुवून घेतलाय?.....
नसीरुद्दीन शाह सध्या चर्चेत आहे. सध्याची भारतातली स्थिती बघून आपल्या मुलांच्या भवितव्याविषयी आपल्याला चिंता वाटते, असं नसीरुद्दीनचं वक्तव्य चर्चेत आहेच. पण त्याआधी त्यांनी विराट कोहलीच्या मैदानातल्या वागण्यावर टीका केली होती. त्यावरही अशीच टीका होतेय. पण तेही तितकंच महत्त्वाचं आहे.
नसीरुद्दीन शाह सध्या चर्चेत आहे. सध्याची भारतातली स्थिती बघून आपल्या मुलांच्या भवितव्याविषयी आपल्याला चिंता वाटते, असं नसीरुद्दीनचं वक्तव्य चर्चेत आहेच. पण त्याआधी त्यांनी विराट कोहलीच्या मैदानातल्या वागण्यावर टीका केली होती. त्यावरही अशीच टीका होतेय. पण तेही तितकंच महत्त्वाचं आहे......
इशा अंबानीचं लग्न नुकतंच झालं. मीडिया आणि सोशल मीडियाने ते मनसोक्त रंगवलं. अनेकांनी टीवीच्या खिडकीतून का होईना पंचपक्वानं बघितली आणि ती वाढणारी 'परफेक्शनिस्ट' वाढपी मंडळीही दिसली. हे इतकं सगळं ऐश्वर्य बघण्याची आणि त्याचा हेवा किंवा कौतुक वाटण्याची संधी या लग्नाने दिली. हे काही जिओच्या दीड जीबी डेटापेक्षा कमी नाही.
इशा अंबानीचं लग्न नुकतंच झालं. मीडिया आणि सोशल मीडियाने ते मनसोक्त रंगवलं. अनेकांनी टीवीच्या खिडकीतून का होईना पंचपक्वानं बघितली आणि ती वाढणारी 'परफेक्शनिस्ट' वाढपी मंडळीही दिसली. हे इतकं सगळं ऐश्वर्य बघण्याची आणि त्याचा हेवा किंवा कौतुक वाटण्याची संधी या लग्नाने दिली. हे काही जिओच्या दीड जीबी डेटापेक्षा कमी नाही......
मोहम्मद अझीज गेला. त्याला समीक्षकांनी कधी अव्वल गायकांत मोजलं नाही. पण त्याने साध्यासाध्या माणसांच्या सुखदुःखात साथ देणारी शेकडो गाणी दिली. त्यामुळे त्याच्या जनाज्याला स्टार आले नाहीत तरी त्याचे फॅन मात्र भरभरून पोचले. तीच त्याच्या कामाची पावती होती.
मोहम्मद अझीज गेला. त्याला समीक्षकांनी कधी अव्वल गायकांत मोजलं नाही. पण त्याने साध्यासाध्या माणसांच्या सुखदुःखात साथ देणारी शेकडो गाणी दिली. त्यामुळे त्याच्या जनाज्याला स्टार आले नाहीत तरी त्याचे फॅन मात्र भरभरून पोचले. तीच त्याच्या कामाची पावती होती. .....
ऐश्वर्या रायला लोक प्लास्टिकची कचकडी बाहुली म्हणोत. पण आमच्या रोमँटिक भावनांना तिने तिच्या सौंदर्याइतकंच सुंदर आणि लोभस बनवलेलं आहे. हेच आमच्यासाठी सत्य आहे. रखरखीत जगण्यात तिच्याबाबतच्या याच सत्याने अजूनही `महिवरून` जाता येतं. भले मग ती कितीही वर्षाची होऊ दे आणि आम्ही कितीही म्हातारे होऊदेत. ह्याप्पी बड्डे, ऐश्वर्या!
ऐश्वर्या रायला लोक प्लास्टिकची कचकडी बाहुली म्हणोत. पण आमच्या रोमँटिक भावनांना तिने तिच्या सौंदर्याइतकंच सुंदर आणि लोभस बनवलेलं आहे. हेच आमच्यासाठी सत्य आहे. रखरखीत जगण्यात तिच्याबाबतच्या याच सत्याने अजूनही `महिवरून` जाता येतं. भले मग ती कितीही वर्षाची होऊ दे आणि आम्ही कितीही म्हातारे होऊदेत. ह्याप्पी बड्डे, ऐश्वर्या!.....