आज १७ डिसेंबर. बरोबर पंधरा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शाहरूख खानचा स्वदेस हा सिनेमा रिलीज झाला होता. संपूर्ण सिनेमात कुठंही आक्रस्ताळेपणा नाही. कुठंही अवजड संवाद नाहीत. कुठंही घसा ताणून केलेली भाषणबाजी नाही. सिनेमाचा नायक कुठंही शारीरिक बळ दाखवत फायटिंग करत नाही किंवा मेलोड्रामा करत आपल्यावर इमोशनल अत्याचारही करत नाही. आशुतोष गोवारीकर यांचं दिग्दर्शन आणि आधीही आणि नंतरही कधी न दिसलेला शाहरुखचा मॅच्युअर अभिनय म्हणजेच 'स्वदेस'!
आज १७ डिसेंबर. बरोबर पंधरा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शाहरूख खानचा स्वदेस हा सिनेमा रिलीज झाला होता. संपूर्ण सिनेमात कुठंही आक्रस्ताळेपणा नाही. कुठंही अवजड संवाद नाहीत. कुठंही घसा ताणून केलेली भाषणबाजी नाही. सिनेमाचा नायक कुठंही शारीरिक बळ दाखवत फायटिंग करत नाही किंवा मेलोड्रामा करत आपल्यावर इमोशनल अत्याचारही करत नाही. आशुतोष गोवारीकर यांचं दिग्दर्शन आणि आधीही आणि नंतरही कधी न दिसलेला शाहरुखचा मॅच्युअर अभिनय म्हणजेच 'स्वदेस'!.....
शायरे आझम साहिर लुधियानवी यांच्या निधनाला आज ४० वर्ष होतायत. हे साहिरच्या जनशताब्दीचे वर्ष. आजही त्याची पुरोगामी वळणाची प्रगतिवादी शायरी प्रासंगिक आणि ताजी आहे. वो सुबह कभी तो आयेगी हे त्यांचं आयकॉनीक गीत. या गीतामागची रसरशीत गोष्ट सांगणारं लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'हर एक पल का शायर- साहिर लुधियानवी' या अप्रकाशित पुस्तकातलं एक प्रकरण इथं देत आहोत.
शायरे आझम साहिर लुधियानवी यांच्या निधनाला आज ४० वर्ष होतायत. हे साहिरच्या जनशताब्दीचे वर्ष. आजही त्याची पुरोगामी वळणाची प्रगतिवादी शायरी प्रासंगिक आणि ताजी आहे. वो सुबह कभी तो आयेगी हे त्यांचं आयकॉनीक गीत. या गीतामागची रसरशीत गोष्ट सांगणारं लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'हर एक पल का शायर- साहिर लुधियानवी' या अप्रकाशित पुस्तकातलं एक प्रकरण इथं देत आहोत......
नवरात्र म्हणजे मज्जा नु लाईफ. नाच, गाणी, खाणं-पिणं आणि धम्माल. गरबा आणि दांडीया खेळणं ही मुंबईकरांची जणूकाही परंपराच बनलीय. आपण मराठी लोक गुजराथी गरबा खेळण्यात कधीच मागे नसतो. पण मग आपण मराठी गरब्यात का मागे पडलो? काही वर्षांपूर्वी सुरू झालेला मराठी गरबा आता बंद पडलाय.
नवरात्र म्हणजे मज्जा नु लाईफ. नाच, गाणी, खाणं-पिणं आणि धम्माल. गरबा आणि दांडीया खेळणं ही मुंबईकरांची जणूकाही परंपराच बनलीय. आपण मराठी लोक गुजराथी गरबा खेळण्यात कधीच मागे नसतो. पण मग आपण मराठी गरब्यात का मागे पडलो? काही वर्षांपूर्वी सुरू झालेला मराठी गरबा आता बंद पडलाय......
आज १८ जुलै. सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन. आज काका आपल्यात नाहीत तरी त्यांचे सिनेमे, गाणी यांच्यातून ते आपल्यात आहेत. आजही टीवीवर किंवा एफएमवर त्यांचं गाणं लागलं की आपण काही क्षण त्यात रमून जातो. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या फॅन्सचे किस्से ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो.
आज १८ जुलै. सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन. आज काका आपल्यात नाहीत तरी त्यांचे सिनेमे, गाणी यांच्यातून ते आपल्यात आहेत. आजही टीवीवर किंवा एफएमवर त्यांचं गाणं लागलं की आपण काही क्षण त्यात रमून जातो. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या फॅन्सचे किस्से ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो......
आज २९ डिसेंबर. आपल्या अभिनयानं एका पिढीला वेड लावणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांची जयंती. ते इतके लोकप्रिय होते की बीबीसीनं त्यांच्यावर ‘बॉम्बे सुपरस्टार’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली. ही डॉक्युमेंटरी फारच मजेदार आहे. ही डॉक्युमेंटरी म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामीच!
आज २९ डिसेंबर. आपल्या अभिनयानं एका पिढीला वेड लावणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांची जयंती. ते इतके लोकप्रिय होते की बीबीसीनं त्यांच्यावर ‘बॉम्बे सुपरस्टार’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली. ही डॉक्युमेंटरी फारच मजेदार आहे. ही डॉक्युमेंटरी म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामीच!.....
आज बाल दिन. सध्या सगळ्यात चर्चेत असणारं लहान मुल कुणी असेल तर ते म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर. फोटोग्राफर्स नेहमी तैमूरकडे लक्ष ठेवून असतात. आता मोठेपणी आपल्या खानदानाचे गुण घेऊन तैमूर पुढे जाणार का आपली वेगळीच वाट निवडणार हे पहायचं आहे.
आज बाल दिन. सध्या सगळ्यात चर्चेत असणारं लहान मुल कुणी असेल तर ते म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर. फोटोग्राफर्स नेहमी तैमूरकडे लक्ष ठेवून असतात. आता मोठेपणी आपल्या खानदानाचे गुण घेऊन तैमूर पुढे जाणार का आपली वेगळीच वाट निवडणार हे पहायचं आहे......
राणी लक्ष्मीबाई यांच्यावर सॉर्ड अँड सेप्टर नावाचा सिनेमा येतोय. खूपसाऱ्या हिरोईन्सना वाटतं की आपण झाशीच्या राणीचा रोल करावा. देविका भिसे या हिरोईनला ही संधी मिळालीय. हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय, असं स्वतः देविकाने आपल्या फेसबुकवरून जाहीर केलंय.
राणी लक्ष्मीबाई यांच्यावर सॉर्ड अँड सेप्टर नावाचा सिनेमा येतोय. खूपसाऱ्या हिरोईन्सना वाटतं की आपण झाशीच्या राणीचा रोल करावा. देविका भिसे या हिरोईनला ही संधी मिळालीय. हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय, असं स्वतः देविकाने आपल्या फेसबुकवरून जाहीर केलंय......
आपल्याला बॉलिवूडचे सिनेमे बघायला खूप आवडतात. त्यात रॉमॅन्स, अॅक्शन, ड्रामा, नाच-गाणी असा सगला मसाला असतो. या बॉलिवूडसारखेच भरपूरसे वूड आपल्या देशातल्या सिनेमा उद्योगात आहेत. प्रादेशिक सिनेमा क्षेत्रांनी त्यांच्या सिनेमा उद्योगाच्या नावांपुढे वूड जोडलंय. आपलं महत्त्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी तसं नामकरण केलंय.
आपल्याला बॉलिवूडचे सिनेमे बघायला खूप आवडतात. त्यात रॉमॅन्स, अॅक्शन, ड्रामा, नाच-गाणी असा सगला मसाला असतो. या बॉलिवूडसारखेच भरपूरसे वूड आपल्या देशातल्या सिनेमा उद्योगात आहेत. प्रादेशिक सिनेमा क्षेत्रांनी त्यांच्या सिनेमा उद्योगाच्या नावांपुढे वूड जोडलंय. आपलं महत्त्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी तसं नामकरण केलंय. .....