लॉकडाऊनमधे उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समधे जमणाऱ्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे. पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणाऱ्या बॉलीवूड पुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केलेत. पूर्वी बॉक्स ऑफीसवर एकहाती गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे.
लॉकडाऊनमधे उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समधे जमणाऱ्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे. पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणाऱ्या बॉलीवूड पुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केलेत. पूर्वी बॉक्स ऑफीसवर एकहाती गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे......
दीपिका पादुकोनचा छपाक आणि अजय देवगणचा तान्हाजी शुक्रवारी रिलीज झाले. दीपिका जेएनयूतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरोधात उभी झाली. त्यामुळे छपाकवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू झाली. दीपिकाचा छपाक बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही. पण त्याचं कारण शोधण्यासाठी इतरही अनेक गोष्टींचा मागोवा घ्यावा लागेल.
दीपिका पादुकोनचा छपाक आणि अजय देवगणचा तान्हाजी शुक्रवारी रिलीज झाले. दीपिका जेएनयूतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरोधात उभी झाली. त्यामुळे छपाकवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू झाली. दीपिकाचा छपाक बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही. पण त्याचं कारण शोधण्यासाठी इतरही अनेक गोष्टींचा मागोवा घ्यावा लागेल......