हे वर्ष बॅ. नाथ पै यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचा एक वारसा संतविचारांशी नातं सांगणारा आहे. ‘बॅ. नाथ पै सेवांगण’ आणि ‘वार्षिक रिंगण’ यांनी मिळून मालवण इथं वारकरी कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण शिबिर आयोजित केलंय. नवोदित कीर्तनकार, नव्यानं कीर्तन-प्रवचन शिकण्याची इच्छा असणारे तरुण तसंच संतसाहित्याची आवड आणि कुतूहल असणारं कुणीही याला उपस्थित राहू शकतं.
हे वर्ष बॅ. नाथ पै यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचा एक वारसा संतविचारांशी नातं सांगणारा आहे. ‘बॅ. नाथ पै सेवांगण’ आणि ‘वार्षिक रिंगण’ यांनी मिळून मालवण इथं वारकरी कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण शिबिर आयोजित केलंय. नवोदित कीर्तनकार, नव्यानं कीर्तन-प्रवचन शिकण्याची इच्छा असणारे तरुण तसंच संतसाहित्याची आवड आणि कुतूहल असणारं कुणीही याला उपस्थित राहू शकतं......
बॅ. नाथ पै ४८ वर्षांचं आयुष्य जगले. ऐन तारुण्यात ते १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात सहभाग झाले. १९५२, ६२ आणि ६७ ला लोकसभेत निवडून आले. त्यांच्या भाषणांनी शब्दशः संसद गाजवली. खरंतर नाथ पै हा राजकारणातला झंझावात होता. या झंझावाताची ओळख करून देणारी दोन पुस्तक वाचायलाच हवीत.
बॅ. नाथ पै ४८ वर्षांचं आयुष्य जगले. ऐन तारुण्यात ते १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात सहभाग झाले. १९५२, ६२ आणि ६७ ला लोकसभेत निवडून आले. त्यांच्या भाषणांनी शब्दशः संसद गाजवली. खरंतर नाथ पै हा राजकारणातला झंझावात होता. या झंझावाताची ओळख करून देणारी दोन पुस्तक वाचायलाच हवीत......