लाखो समाजबांधवांसोबत बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली. या सोहळ्यामागं अनेक हात काम करत होते. बाबासाहेबांनी आदल्या रात्रीच दीक्षा समारंभात बुद्धमूर्ती आणायला सांगितल्यानं कार्यकर्त्यांवर कसा बाका प्रसंग ओढवला होता, त्याविषयीच्या आठवणी जागवताहेत आता ९५ वर्षांचे साक्षीदार के. एन. खरे.
लाखो समाजबांधवांसोबत बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली. या सोहळ्यामागं अनेक हात काम करत होते. बाबासाहेबांनी आदल्या रात्रीच दीक्षा समारंभात बुद्धमूर्ती आणायला सांगितल्यानं कार्यकर्त्यांवर कसा बाका प्रसंग ओढवला होता, त्याविषयीच्या आठवणी जागवताहेत आता ९५ वर्षांचे साक्षीदार के. एन. खरे......