आयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली.
आयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली......
बीसीसीआय हे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ आहे. पण प्रोफेशनलीझमच्या नावाने बीसीसीआयचा कारभार क्रिकेट चाहत्यांना चीड आणायला लावणारा आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. बीसीसीआयने धोनीसोबत वार्षिक करारच केला नाही. बीसीसीआयची ही कृती म्हणजे धोनीला रिटायर होण्याचा इशारा असल्याचं म्हटलं जातंय.
बीसीसीआय हे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ आहे. पण प्रोफेशनलीझमच्या नावाने बीसीसीआयचा कारभार क्रिकेट चाहत्यांना चीड आणायला लावणारा आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. बीसीसीआयने धोनीसोबत वार्षिक करारच केला नाही. बीसीसीआयची ही कृती म्हणजे धोनीला रिटायर होण्याचा इशारा असल्याचं म्हटलं जातंय......
बीसीसीआयची निवड समितीत नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वादात, चर्चेत राहते. सध्या ही समिती कॅप्टन विराट कोहलीच्या मर्जीत काम करत असल्याचा आक्षेप माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनिअर यांनी घेतलाय. एवढंच नाही तर इंजिनिअर यांनी निवड समितीचे सदस्य अनुष्का शर्माला चहाचं कप भरून द्यायचंही काम करत असल्याचा खळबळजनक दावा केला.
बीसीसीआयची निवड समितीत नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वादात, चर्चेत राहते. सध्या ही समिती कॅप्टन विराट कोहलीच्या मर्जीत काम करत असल्याचा आक्षेप माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनिअर यांनी घेतलाय. एवढंच नाही तर इंजिनिअर यांनी निवड समितीचे सदस्य अनुष्का शर्माला चहाचं कप भरून द्यायचंही काम करत असल्याचा खळबळजनक दावा केला. .....
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची सर्वानुमते निवड झालीय. अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीने माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन गटाच्या ब्रिजेश पटेल यांना ओवरटेक करत बाजी मारली. अर्थात त्याबदल्यात ब्रिजेश पटेल यांच्याकडे आयपीएलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीय. गांगुलीने बीसीसीआयचा कारभार पारदर्शक करण्यावर भर देणार असल्याचं आश्वासन दिलंय.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची सर्वानुमते निवड झालीय. अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीने माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन गटाच्या ब्रिजेश पटेल यांना ओवरटेक करत बाजी मारली. अर्थात त्याबदल्यात ब्रिजेश पटेल यांच्याकडे आयपीएलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीय. गांगुलीने बीसीसीआयचा कारभार पारदर्शक करण्यावर भर देणार असल्याचं आश्वासन दिलंय......
भारतातले अव्वल दर्जाचे क्युरेटर दलजित सिंग गेल्या आठवड्यात आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. वयाच्या ऐंशीत त्यांनी निवृत्तीचा हा निर्णय जाहीर केला. पण त्याआधी त्यांनी प्रोफेशन म्हणून खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय. त्यातली शेवटची २२ वर्ष ते पिच क्युरेटर होते. पण त्यांच्या कामाची उपेक्षाच झाली.
भारतातले अव्वल दर्जाचे क्युरेटर दलजित सिंग गेल्या आठवड्यात आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. वयाच्या ऐंशीत त्यांनी निवृत्तीचा हा निर्णय जाहीर केला. पण त्याआधी त्यांनी प्रोफेशन म्हणून खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय. त्यातली शेवटची २२ वर्ष ते पिच क्युरेटर होते. पण त्यांच्या कामाची उपेक्षाच झाली......
क्रिकेट वर्ल्डकपमधे टीम इंडियाला फायनलमधे धडक मारता आली नाही. न्यूझीलंडने पराभव केला. तेव्हापासून टीम इंडियामधे मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. जाहिरात देऊन अर्जही मागवण्यात आले. जवळपास २००० अर्जातून सहा नावं शॉर्टलिस्ट करण्यात आलीत.
क्रिकेट वर्ल्डकपमधे टीम इंडियाला फायनलमधे धडक मारता आली नाही. न्यूझीलंडने पराभव केला. तेव्हापासून टीम इंडियामधे मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. जाहिरात देऊन अर्जही मागवण्यात आले. जवळपास २००० अर्जातून सहा नावं शॉर्टलिस्ट करण्यात आलीत......
अंबाती रायडूने आज क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्ती घेत असल्याचं घोषणा केली. क्रिकेटप्रेमिंना चटका लावणाऱ्या निवृत्तीवर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. पण अंबाती रायडूचा बंडखोर स्वभाव माहीत असणाऱ्यांना या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही.
अंबाती रायडूने आज क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्ती घेत असल्याचं घोषणा केली. क्रिकेटप्रेमिंना चटका लावणाऱ्या निवृत्तीवर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. पण अंबाती रायडूचा बंडखोर स्वभाव माहीत असणाऱ्यांना या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही......
लवकरच वर्ल्ड कप सुरु होतोय. त्यासाठी भारतीय टीमची निवड झालेली आहे. टीममधे काही दिवसांतच आपल्या सगळ्यांचा लाडका ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकला टीममधे जागा दिल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. यामागचं नेमकं कारण आहे तरी काय?
लवकरच वर्ल्ड कप सुरु होतोय. त्यासाठी भारतीय टीमची निवड झालेली आहे. टीममधे काही दिवसांतच आपल्या सगळ्यांचा लाडका ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकला टीममधे जागा दिल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. यामागचं नेमकं कारण आहे तरी काय? .....