साहित्यक्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार किरण गुरव, प्रणव सखदेव यांना जाहीर झालाय. नागरसंवेदना, अनोखी कल्पितं आणि आधुनिकोत्तर जाणिवांचं कथन प्रणव सखदेव यांच्या लेखनात आहे; तर सर्वस्वी नवी ताजी वाटावी अशी अनागर जीवनाची कथा किरण गुरव यांनी लिहिलीय. नव्या पिढीतल्या लेखकांच्या लेखनवैशिष्ट्यांची ओळख करून देणारा लेख.
साहित्यक्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार किरण गुरव, प्रणव सखदेव यांना जाहीर झालाय. नागरसंवेदना, अनोखी कल्पितं आणि आधुनिकोत्तर जाणिवांचं कथन प्रणव सखदेव यांच्या लेखनात आहे; तर सर्वस्वी नवी ताजी वाटावी अशी अनागर जीवनाची कथा किरण गुरव यांनी लिहिलीय. नव्या पिढीतल्या लेखकांच्या लेखनवैशिष्ट्यांची ओळख करून देणारा लेख......