प्रसिद्ध अमेरिकन टीवी अँकर आणि मुलाखतकार बार्बरा वॉल्टर्स यांचं नुकतंच निधन झालंय. अमेरिकेतल्या त्या पहिल्या महिला टीवी अँकर होत्या. पाच दशकं त्यांनी अमेरिकेच्या टीवी क्षेत्रावर आपली छाप पाडली. त्याकाळी गोऱ्या पुरुष मंडळींच्या मक्तेदारीला टक्कर देत टीवी क्षेत्रात वावरणं सोपं नव्हतं. त्यासाठी बार्बरा वॉल्टर्स यांना मोठा संघर्ष करावा लागलाय.
प्रसिद्ध अमेरिकन टीवी अँकर आणि मुलाखतकार बार्बरा वॉल्टर्स यांचं नुकतंच निधन झालंय. अमेरिकेतल्या त्या पहिल्या महिला टीवी अँकर होत्या. पाच दशकं त्यांनी अमेरिकेच्या टीवी क्षेत्रावर आपली छाप पाडली. त्याकाळी गोऱ्या पुरुष मंडळींच्या मक्तेदारीला टक्कर देत टीवी क्षेत्रात वावरणं सोपं नव्हतं. त्यासाठी बार्बरा वॉल्टर्स यांना मोठा संघर्ष करावा लागलाय......