हॉलिवूडची अभिनेत्री मर्लिन मन्रो तिच्या मादक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध होती. सौंदर्य, ग्लॅमर, प्रेम आणि कमी वयात ओढवलेला मृत्यू यामुळे तिच्या आयुष्याची कायमच चर्चा झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्याशीही तिचं नाव जोडलं गेलं. तिनं आत्महत्या केली असं म्हटलं जातं. काही जण तिचा खून झाल्याचं म्हणतात. पण, या गोष्टी कधीच उलगडू शकल्या नाहीत.
हॉलिवूडची अभिनेत्री मर्लिन मन्रो तिच्या मादक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध होती. सौंदर्य, ग्लॅमर, प्रेम आणि कमी वयात ओढवलेला मृत्यू यामुळे तिच्या आयुष्याची कायमच चर्चा झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्याशीही तिचं नाव जोडलं गेलं. तिनं आत्महत्या केली असं म्हटलं जातं. काही जण तिचा खून झाल्याचं म्हणतात. पण, या गोष्टी कधीच उलगडू शकल्या नाहीत......
कोरोनाने बेजार झालेल्या सिनेजगतासाठी २०२२ हे वर्ष बरंचसं समाधानकारक ठरलं. वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा मनापासून प्रयत्न केला. त्यातले काही चालले, काही आपटले. पण खरी चर्चा झाली ती बायोपिक आणि ऐतिहासिक घडामोडींना हात घालणाऱ्या सिनेमांची. या सिनेमांना मिळालेला प्रतिसाद पाहता, नव्या वर्षातही पुन्हा हेच चित्र अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
कोरोनाने बेजार झालेल्या सिनेजगतासाठी २०२२ हे वर्ष बरंचसं समाधानकारक ठरलं. वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा मनापासून प्रयत्न केला. त्यातले काही चालले, काही आपटले. पण खरी चर्चा झाली ती बायोपिक आणि ऐतिहासिक घडामोडींना हात घालणाऱ्या सिनेमांची. या सिनेमांना मिळालेला प्रतिसाद पाहता, नव्या वर्षातही पुन्हा हेच चित्र अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे......
हिरो हा फक्त जगविख्यात नायकच असावा, असं नाही. आपल्या आजूबाजूला गावातले कितीतरी हिरो असतात. पण या प्रत्येक हिरोची कहाणी सगळ्यांपर्यंत पोचत नाही. अशीच एक हैद्राबादमधल्या नरसिंह रेड्डींची कहाणी स्ये रा नरसिंह रेड्डी सिनेमात दाखवलीय. काय आहे त्यांची कहाणी
हिरो हा फक्त जगविख्यात नायकच असावा, असं नाही. आपल्या आजूबाजूला गावातले कितीतरी हिरो असतात. पण या प्रत्येक हिरोची कहाणी सगळ्यांपर्यंत पोचत नाही. अशीच एक हैद्राबादमधल्या नरसिंह रेड्डींची कहाणी स्ये रा नरसिंह रेड्डी सिनेमात दाखवलीय. काय आहे त्यांची कहाणी.....
कट्टर हिंदुत्ववादी नेते असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी हा मुस्लिम अभिनेता अगदी सहजपणे स्वीकारला गेला. हे निर्माते संजय राऊत यांच्या निवडीचं आणि नवाजुद्दीनच्या अभिनयाचं यश आहेच. पण ती बाळासाहेबांच्या राजकारणाच्याही पलीकडे असणाऱ्या दिलखुलास माणूसपणाचीही पुण्याई आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त.
कट्टर हिंदुत्ववादी नेते असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी हा मुस्लिम अभिनेता अगदी सहजपणे स्वीकारला गेला. हे निर्माते संजय राऊत यांच्या निवडीचं आणि नवाजुद्दीनच्या अभिनयाचं यश आहेच. पण ती बाळासाहेबांच्या राजकारणाच्याही पलीकडे असणाऱ्या दिलखुलास माणूसपणाचीही पुण्याई आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त. .....