logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
ना दत्त ना बाबा बुदानगिरी, भाजपची सपशेल हाराकिरी
प्रथमेश हळंदे
१६ मे २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यात कर्नाटकमधला भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा बालेकिल्ला समजला जाणारा चिकमंगळुरू जिल्हा आपल्या ताब्यात घेऊन काँग्रेसने भाजपच्या जखमेवर चांगलंच मीठ चोळलंय. गेल्या काही वर्षांत भाजपने या भागातली हिंदू-मुसलमान बहुमिश्र संस्कृती संपवायचा घाट घातला होता. पण इथल्या मतदारांनी भाजपलाच कात्रजचा घाट दाखवलाय.


Card image cap
ना दत्त ना बाबा बुदानगिरी, भाजपची सपशेल हाराकिरी
प्रथमेश हळंदे
१६ मे २०२३

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यात कर्नाटकमधला भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा बालेकिल्ला समजला जाणारा चिकमंगळुरू जिल्हा आपल्या ताब्यात घेऊन काँग्रेसने भाजपच्या जखमेवर चांगलंच मीठ चोळलंय. गेल्या काही वर्षांत भाजपने या भागातली हिंदू-मुसलमान बहुमिश्र संस्कृती संपवायचा घाट घातला होता. पण इथल्या मतदारांनी भाजपलाच कात्रजचा घाट दाखवलाय......