सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचा आज वाढदिवस. बाबांच्या ‘एक गाव, एक पाणवठा’ आणि ‘हमाल पंचायत’ या दोन्ही कामाचं स्वरूप वेगळं आहे. म्हणूनच ते उपेक्षित वंचितांसाठी आयुष्य झिजवणारे एक विचारवंत वाटतात. सोपा समाजवाद आणि त्यातलं तथ्य तळापर्यंत पोचवण्यासाठी महात्मा गांधी आणि महर्षी शिंदे यांनी दाखवलेल्या मार्गावरून बाबा आढावांची चळवळ चालत राहिली.
सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचा आज वाढदिवस. बाबांच्या ‘एक गाव, एक पाणवठा’ आणि ‘हमाल पंचायत’ या दोन्ही कामाचं स्वरूप वेगळं आहे. म्हणूनच ते उपेक्षित वंचितांसाठी आयुष्य झिजवणारे एक विचारवंत वाटतात. सोपा समाजवाद आणि त्यातलं तथ्य तळापर्यंत पोचवण्यासाठी महात्मा गांधी आणि महर्षी शिंदे यांनी दाखवलेल्या मार्गावरून बाबा आढावांची चळवळ चालत राहिली......