दिग्दर्शक केदार शिंदेचा ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा सध्या प्रचंड गाजतोय. बचतगट, भिशी गृपमधल्या महिलांच्या घोळक्याने थियेटर गजबजू लागलेत. गेल्या २० दिवसांत ५० कोटींहून अधिक कमाई या सिनेमाने केलीय. ही सगळी आकडेवारी पाहता, ‘बाईपण भारी देवा’सारख्या स्त्रीप्रधान सिनेमांना गर्दी का होतेय हे जाणून घेणं आता महत्त्वाचं ठरतंय.
दिग्दर्शक केदार शिंदेचा ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा सध्या प्रचंड गाजतोय. बचतगट, भिशी गृपमधल्या महिलांच्या घोळक्याने थियेटर गजबजू लागलेत. गेल्या २० दिवसांत ५० कोटींहून अधिक कमाई या सिनेमाने केलीय. ही सगळी आकडेवारी पाहता, ‘बाईपण भारी देवा’सारख्या स्त्रीप्रधान सिनेमांना गर्दी का होतेय हे जाणून घेणं आता महत्त्वाचं ठरतंय......