राजर्षी शाहू महाराजांचा द्रष्टेपणा केवळ भारताच्या नाही, तर जगाच्या इतिहासात अधोरेखित करण्यासारखा आहे. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त केलं. बहुजन समाजाप्रमाणेच महाराजांनी स्त्री शिक्षणासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रशासकीय सेवेतली ब्राह्मण समाजाची मक्तेदारी मोडून समाजातल्या सर्व घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व असलेली सर्वसमावेशक प्रशासकीय व्यवस्था शाहू महाराजांनी निर्माण केली.
राजर्षी शाहू महाराजांचा द्रष्टेपणा केवळ भारताच्या नाही, तर जगाच्या इतिहासात अधोरेखित करण्यासारखा आहे. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त केलं. बहुजन समाजाप्रमाणेच महाराजांनी स्त्री शिक्षणासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रशासकीय सेवेतली ब्राह्मण समाजाची मक्तेदारी मोडून समाजातल्या सर्व घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व असलेली सर्वसमावेशक प्रशासकीय व्यवस्था शाहू महाराजांनी निर्माण केली......
पाच राज्यातल्या निवडणूक निकालांमधून आपल्या बदललेल्या राजकीय संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. भारतीय जनता पक्षानं १९९६च्या आणि १९९८च्या निवडणुकांमधे तयार केलेलं एक रसायन आता अधिकाधिक परिपक्व होतंय. या निकालांचे परिणाम काय होतील? भारतीय जनता पक्षाची सत्ता ही प्रस्थापित, प्रचलित आणि विस्तृत होत जाईल तसतसं या पक्षातल्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांचं काय करायचं? हा प्रश्न जटिल बनेल.
पाच राज्यातल्या निवडणूक निकालांमधून आपल्या बदललेल्या राजकीय संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. भारतीय जनता पक्षानं १९९६च्या आणि १९९८च्या निवडणुकांमधे तयार केलेलं एक रसायन आता अधिकाधिक परिपक्व होतंय. या निकालांचे परिणाम काय होतील? भारतीय जनता पक्षाची सत्ता ही प्रस्थापित, प्रचलित आणि विस्तृत होत जाईल तसतसं या पक्षातल्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांचं काय करायचं? हा प्रश्न जटिल बनेल......
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय.
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय......
देशभक्त केशवराव जेधे यांची आज १२५ वी जयंती. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला नवी सुयोग्य दिशा देण्याचं काम केशवराव जेधेंनी सलग ४० वर्ष केलं. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ‘बहुजन हिताय’ धोरण जपणारे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहेच; पण अस्पृश्यता निर्मूलन तसंच शेतकरी, कामगारांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकंच महत्वाचं आहे.
देशभक्त केशवराव जेधे यांची आज १२५ वी जयंती. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला नवी सुयोग्य दिशा देण्याचं काम केशवराव जेधेंनी सलग ४० वर्ष केलं. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ‘बहुजन हिताय’ धोरण जपणारे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहेच; पण अस्पृश्यता निर्मूलन तसंच शेतकरी, कामगारांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकंच महत्वाचं आहे......
देशातल्या छोट्या छोट्या जातींना राजकीय आत्मभान मिळवून देणारे नेते कांशीराम यांचा आज स्मृतीदिन. कांशीराम यांनी देशाला राजकारणाचा नवा फॉर्म्युला दिला. युत्या, आघाड्यांच्या राजकारणाचा खेळ शिकवला. धर्माच्या राजकारणाला रोखण्याचे डावपेच खेळले. आताच्या विरोधी पक्षांनाही स्वतःचा सूर शोधण्यासाठी कांशीराम यांच्या मार्गावर जावं लागेल, असं सांगणारा हा लेख.
देशातल्या छोट्या छोट्या जातींना राजकीय आत्मभान मिळवून देणारे नेते कांशीराम यांचा आज स्मृतीदिन. कांशीराम यांनी देशाला राजकारणाचा नवा फॉर्म्युला दिला. युत्या, आघाड्यांच्या राजकारणाचा खेळ शिकवला. धर्माच्या राजकारणाला रोखण्याचे डावपेच खेळले. आताच्या विरोधी पक्षांनाही स्वतःचा सूर शोधण्यासाठी कांशीराम यांच्या मार्गावर जावं लागेल, असं सांगणारा हा लेख......
उत्तर प्रदेशमधे भाजपच्या स्ट्रॅटेजिसमोर सपा, बसपाच्या महागठबंधनचं जातीचं राजकारण फेल गेलं. दोन्ही पक्षांना आपला सामाजिक जनाधारही सोबत ठेवता आला नाही. यूपीमधे महागठबंधनचा कुणी पराभव करू शकेल असं वाटत नसताना भाजपने हे करून दाखवलं. महागठबंधनचा पराभव कसा झाला हे सांगणारे दोन लॉजिक.
उत्तर प्रदेशमधे भाजपच्या स्ट्रॅटेजिसमोर सपा, बसपाच्या महागठबंधनचं जातीचं राजकारण फेल गेलं. दोन्ही पक्षांना आपला सामाजिक जनाधारही सोबत ठेवता आला नाही. यूपीमधे महागठबंधनचा कुणी पराभव करू शकेल असं वाटत नसताना भाजपने हे करून दाखवलं. महागठबंधनचा पराभव कसा झाला हे सांगणारे दोन लॉजिक......