कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल मांडलीय. दुसर्या बाजूने काँग्रेसमधेही विश्वासाचं वातावरण राहिलेलं नाही. अनेक नेत्यांनी भाजपमधे प्रवेश केलाय. तर दोन्ही राष्ट्रीय पक्षांमधल्या बंडखोरीमुळे निजदला काही ठिकाणी नवी ताकद मिळालीय.
कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल मांडलीय. दुसर्या बाजूने काँग्रेसमधेही विश्वासाचं वातावरण राहिलेलं नाही. अनेक नेत्यांनी भाजपमधे प्रवेश केलाय. तर दोन्ही राष्ट्रीय पक्षांमधल्या बंडखोरीमुळे निजदला काही ठिकाणी नवी ताकद मिळालीय......