सिलिकॉन वॅली बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर अमेरिकी प्रशासनाने तातडीने कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे अमेरिकी बँकांच्या समभागांना मोठा आर्थिक फटका बसलाय. सिग्नेचर तसंच सिल्वर गेट या दोन बँकाही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. पण सरकारनं अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही.
सिलिकॉन वॅली बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर अमेरिकी प्रशासनाने तातडीने कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे अमेरिकी बँकांच्या समभागांना मोठा आर्थिक फटका बसलाय. सिग्नेचर तसंच सिल्वर गेट या दोन बँकाही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. पण सरकारनं अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही......
डेबिट, क्रेडिट कार्डमधून ऑनलाईन पेमेंट करताना अनेकदा फसवणूक होते. आपल्या कार्डची माहिती सेव झाल्यामुळे असे प्रकार घडतात. त्यालाच पर्याय म्हणून रिझर्व बँकेने ऑनलाईन पेमेंटसाठी नवी टोकनायझेशन व्यवस्था आणलीय. एका टोकन नंबरच्या माध्यमातून यापुढची आपली पेमेंट होतील. पूर्ण डिटेल माहिती देण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारही पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील.
डेबिट, क्रेडिट कार्डमधून ऑनलाईन पेमेंट करताना अनेकदा फसवणूक होते. आपल्या कार्डची माहिती सेव झाल्यामुळे असे प्रकार घडतात. त्यालाच पर्याय म्हणून रिझर्व बँकेने ऑनलाईन पेमेंटसाठी नवी टोकनायझेशन व्यवस्था आणलीय. एका टोकन नंबरच्या माध्यमातून यापुढची आपली पेमेंट होतील. पूर्ण डिटेल माहिती देण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारही पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील......
गुजरातच्या एबीजी या शिपयार्ड कंपनीनं तब्बल २३ बँकांना चुना लावत २३ हजार कोटींचा घोटाळा केलाय. भारताच्या बँकिंग इतिहासातला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशा गुजरातच्या उद्योगपतींनी याआधीच बँकांना चुना लावून देशातून पळ काढलाय. त्यात एबीजी ग्रुपच्या ऋषी अग्रवाल यांची भर पडतेय. या घोटाळ्याची कुंडली मांडणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टचं हे शब्दांकन.
गुजरातच्या एबीजी या शिपयार्ड कंपनीनं तब्बल २३ बँकांना चुना लावत २३ हजार कोटींचा घोटाळा केलाय. भारताच्या बँकिंग इतिहासातला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशा गुजरातच्या उद्योगपतींनी याआधीच बँकांना चुना लावून देशातून पळ काढलाय. त्यात एबीजी ग्रुपच्या ऋषी अग्रवाल यांची भर पडतेय. या घोटाळ्याची कुंडली मांडणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टचं हे शब्दांकन......