१८९६ साली मुंबईत प्लेगच्या साथीनं मृत्यूचा हाहाःकार माजला होता. ही साथ ज्या डॉक्टरांनी सर्वात आधी शोधली, त्यांचं नाव होतं डॉ. ए. जी. व्हेगास. ही साथ एवढी भयंकर होती की, भलेभले त्यावेळी मुंबई सोडून जात होते. पण डॉ. व्हेगास यांनी या साथीवर संशोधन केलं. नंतर स्वतःचा जीव घालून हजारो जणांचं लसीकरण करून त्यांचा जीव वाचवला. आज डॉक्टर्स डे निमित्त या देवासारख्या डॉक्टरचं स्मरण करायलाच हवं.
१८९६ साली मुंबईत प्लेगच्या साथीनं मृत्यूचा हाहाःकार माजला होता. ही साथ ज्या डॉक्टरांनी सर्वात आधी शोधली, त्यांचं नाव होतं डॉ. ए. जी. व्हेगास. ही साथ एवढी भयंकर होती की, भलेभले त्यावेळी मुंबई सोडून जात होते. पण डॉ. व्हेगास यांनी या साथीवर संशोधन केलं. नंतर स्वतःचा जीव घालून हजारो जणांचं लसीकरण करून त्यांचा जीव वाचवला. आज डॉक्टर्स डे निमित्त या देवासारख्या डॉक्टरचं स्मरण करायलाच हवं......
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारनं १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात प्लेगची साथ आल्यावर नागरिकांना त्रास देण्यासाठी तेव्हाचा प्लेग कमिशनर रँड हा १८९७ च्या कायद्याचा वापर करायचा. त्यामुळे चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली. आता हाच कायदा कोरोनाशी लढण्यासाठी सरकाराच्या मदतीला आलाय.
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारनं १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात प्लेगची साथ आल्यावर नागरिकांना त्रास देण्यासाठी तेव्हाचा प्लेग कमिशनर रँड हा १८९७ च्या कायद्याचा वापर करायचा. त्यामुळे चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली. आता हाच कायदा कोरोनाशी लढण्यासाठी सरकाराच्या मदतीला आलाय......