आपण विष्णूची सहस्त्रनामे पवित्र मानतो, गणपतीची १०८ नावं नियमित म्हटली जातात. एवढंच काय तर, अल्लाचीही ९९ नावं असल्याचे संदर्भ आहेत. तसंच, आपण देशाला मातृभूमी म्हणून, देवाएवढंच महत्व देतो. मग आपल्या देशाला एकाच नावानं ओळखलं जावं, हा आग्रह कशासाठी? इंडिया, भारत ही दोन नावं तर घटनेनं स्वीकारलेली आहेत. त्यामुळे एकाच नावाचा आग्रह विविधतेच्या गाभ्याला धक्का पोहचवणारा आहे.
आपण विष्णूची सहस्त्रनामे पवित्र मानतो, गणपतीची १०८ नावं नियमित म्हटली जातात. एवढंच काय तर, अल्लाचीही ९९ नावं असल्याचे संदर्भ आहेत. तसंच, आपण देशाला मातृभूमी म्हणून, देवाएवढंच महत्व देतो. मग आपल्या देशाला एकाच नावानं ओळखलं जावं, हा आग्रह कशासाठी? इंडिया, भारत ही दोन नावं तर घटनेनं स्वीकारलेली आहेत. त्यामुळे एकाच नावाचा आग्रह विविधतेच्या गाभ्याला धक्का पोहचवणारा आहे......