गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे.
गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे......
राजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं.
राजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं......
भारतीय बॉलीवूड आणि नायजेरियन नॉलीवूड या जगातल्या आघाडीच्या इंडस्ट्री. सांस्कृतिक अनुबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात एक पाऊल पडलंय. ‘नेटफ्लिक्स’वरचा 'नमस्ते वहाला’ सिनेमा त्याचं निमित्त ठरलाय. भारतीय युवक आणि कृष्णवर्णीय युवती यांचा फुल लेन्थ रोमान्स पहिल्यांदाच सिनेमात आलाय. बॉलीवुडी प्रेमाला ग्लोबल परिमाणं देत आफ्रिकन संस्कृतीशी जोडण्याचं काम हा सिनेमा करतो.
भारतीय बॉलीवूड आणि नायजेरियन नॉलीवूड या जगातल्या आघाडीच्या इंडस्ट्री. सांस्कृतिक अनुबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात एक पाऊल पडलंय. ‘नेटफ्लिक्स’वरचा 'नमस्ते वहाला’ सिनेमा त्याचं निमित्त ठरलाय. भारतीय युवक आणि कृष्णवर्णीय युवती यांचा फुल लेन्थ रोमान्स पहिल्यांदाच सिनेमात आलाय. बॉलीवुडी प्रेमाला ग्लोबल परिमाणं देत आफ्रिकन संस्कृतीशी जोडण्याचं काम हा सिनेमा करतो. .....
स्वच्छ भारत योजनेमधे आपण घरोघरी संडास बांधण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यापुढची आव्हानं अधिक मोठी आहेत. सध्या मंबईत १८ वी वर्ल्ड टॉयलेट समिट सुरू आहे. त्यात जगभरातल्या तज्ञांनी संडासांच्या प्रेमकथेची दुसरी बाजूही सांगितली.
स्वच्छ भारत योजनेमधे आपण घरोघरी संडास बांधण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यापुढची आव्हानं अधिक मोठी आहेत. सध्या मंबईत १८ वी वर्ल्ड टॉयलेट समिट सुरू आहे. त्यात जगभरातल्या तज्ञांनी संडासांच्या प्रेमकथेची दुसरी बाजूही सांगितली......