डीआरडीओचे संचालक असलेल्या डॉ. प्रदीप कुरुलकरवर हनी ट्रॅपमधे अडकल्याचा ठपका ठेवत एटीएसने त्यांना अटक केलीय. महिलांचा वापर करुन राष्ट्रीय सुरक्षेविषयीची गोपनीय माहिती चोरण्यासाठीच्या हनी ट्रॅपचा वापर अलीकडच्या काळात वाढलाय. यात डीआरडीओपासून सैन्यापर्यंत २००हून अधिक जण अडकल्याचे समोर आलंय. त्यातले ८० टक्के आरोप सिद्धही झाले आहेत.
डीआरडीओचे संचालक असलेल्या डॉ. प्रदीप कुरुलकरवर हनी ट्रॅपमधे अडकल्याचा ठपका ठेवत एटीएसने त्यांना अटक केलीय. महिलांचा वापर करुन राष्ट्रीय सुरक्षेविषयीची गोपनीय माहिती चोरण्यासाठीच्या हनी ट्रॅपचा वापर अलीकडच्या काळात वाढलाय. यात डीआरडीओपासून सैन्यापर्यंत २००हून अधिक जण अडकल्याचे समोर आलंय. त्यातले ८० टक्के आरोप सिद्धही झाले आहेत......