राजकीय मंडळींनी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी पैठणीच्या कार्यक्रमाचा फंडा आणलाय. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. राजकारण्यांनी गुलाम बनवण्याच्या या फंड्यात शिकलेल्या महिलाही अडकल्यात ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.
राजकीय मंडळींनी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी पैठणीच्या कार्यक्रमाचा फंडा आणलाय. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. राजकारण्यांनी गुलाम बनवण्याच्या या फंड्यात शिकलेल्या महिलाही अडकल्यात ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे......