सध्या भारतभर ‘पुष्पा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस. यावर्षी त्याचा ‘पुष्पा : द रूल’ रिलीज होतोय. कालच त्याने या सिनेमातला त्याचा एक साडी नेसलेला फोटो टाकला. हा फोटो प्रचंड वायरलही झाला. आपल्या अंगावर साडी असो, खाकी असो किंवा खादी, अल्लू अर्जुन कायम एक स्टायलिश स्टार म्हणूनच ओळखला जातो.
सध्या भारतभर ‘पुष्पा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस. यावर्षी त्याचा ‘पुष्पा : द रूल’ रिलीज होतोय. कालच त्याने या सिनेमातला त्याचा एक साडी नेसलेला फोटो टाकला. हा फोटो प्रचंड वायरलही झाला. आपल्या अंगावर साडी असो, खाकी असो किंवा खादी, अल्लू अर्जुन कायम एक स्टायलिश स्टार म्हणूनच ओळखला जातो......
लॉकडाऊनमधे उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समधे जमणाऱ्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे. पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणाऱ्या बॉलीवूड पुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केलेत. पूर्वी बॉक्स ऑफीसवर एकहाती गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे.
लॉकडाऊनमधे उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समधे जमणाऱ्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे. पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणाऱ्या बॉलीवूड पुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केलेत. पूर्वी बॉक्स ऑफीसवर एकहाती गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे......
कॉलेजच्या काळातलं वय म्हणजे वैचारिक घडणीचं वय. कॉलेजच्या काळात बाईंकडून मिळालेल्या विचारांनी खूप आधार दिला. व्यक्तिगत आयुष्याशी भिडताना, वैचारिक भूमिका घेताना, स्वतःचे निर्णय घेताना एक मानसिक बळ लागतं, ते कळत नकळत पुष्पाबाईंकडून मिळालं.
कॉलेजच्या काळातलं वय म्हणजे वैचारिक घडणीचं वय. कॉलेजच्या काळात बाईंकडून मिळालेल्या विचारांनी खूप आधार दिला. व्यक्तिगत आयुष्याशी भिडताना, वैचारिक भूमिका घेताना, स्वतःचे निर्णय घेताना एक मानसिक बळ लागतं, ते कळत नकळत पुष्पाबाईंकडून मिळालं......
लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे.
लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे......