तडकाफडकी निर्णय घेण्याच्या शैलीने ७० च्या दशकात तरुणाईमधे लोकप्रिय असलेल्या संजय गांधी यांचा आज ४० वा स्मृतिदिन. काँग्रेसमधे त्यांनी आई इंदिरा गांधींपुढे स्वतःच समांतर नेतृत्व उभं केलं. आणीबाणी लागू करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या संजय गांधींनी आपल्या पंतप्रधान आईला थापडात मारल्याच्या बातमीने जगभरात खळबळ उडाली होती. या बातमीमागची, खुद्द अमेरिकन पत्रकाराने सांगितलेली ही कहाणी.
तडकाफडकी निर्णय घेण्याच्या शैलीने ७० च्या दशकात तरुणाईमधे लोकप्रिय असलेल्या संजय गांधी यांचा आज ४० वा स्मृतिदिन. काँग्रेसमधे त्यांनी आई इंदिरा गांधींपुढे स्वतःच समांतर नेतृत्व उभं केलं. आणीबाणी लागू करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या संजय गांधींनी आपल्या पंतप्रधान आईला थापडात मारल्याच्या बातमीने जगभरात खळबळ उडाली होती. या बातमीमागची, खुद्द अमेरिकन पत्रकाराने सांगितलेली ही कहाणी......
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा मागं घेऊन केंद्र सरकारनं तिथं कर्फ्यू लावला. इंटरनेट बंद केल्यानं जनतेचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला. याच काळात यासिन दार, मुख्तार खान आणि चन्नी आनंद हे फोटो जर्नालिस्ट अक्षरशः जीव मुठीत धरून ग्राउंड रिअलिटी आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते. या फिचर फोटोग्राफीसाठी तिघांना पत्रकारितेतला नोबेल म्हणून ओळखला जाणारा पुलित्झर पुरस्कार जाहीर झालाय.
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा मागं घेऊन केंद्र सरकारनं तिथं कर्फ्यू लावला. इंटरनेट बंद केल्यानं जनतेचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला. याच काळात यासिन दार, मुख्तार खान आणि चन्नी आनंद हे फोटो जर्नालिस्ट अक्षरशः जीव मुठीत धरून ग्राउंड रिअलिटी आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते. या फिचर फोटोग्राफीसाठी तिघांना पत्रकारितेतला नोबेल म्हणून ओळखला जाणारा पुलित्झर पुरस्कार जाहीर झालाय......