ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी २९ मेला तिसऱ्यांदा लग्न संबंधात अडकले. त्यांची पत्नी त्यांच्यापेक्षा २४ वर्षांनी लहान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. जॉन्सन यांच्यासारखं तिसऱ्यांदा लग्न करणं, म्हातारपणात प्रेमात पडणं किंवा लग्नाशिवायच संबंध ठेवणं भारतात अजिबात शक्य होत नाही. मात्र परदेशात ते सहज स्वीकारलं जातं. असं का?
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी २९ मेला तिसऱ्यांदा लग्न संबंधात अडकले. त्यांची पत्नी त्यांच्यापेक्षा २४ वर्षांनी लहान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. जॉन्सन यांच्यासारखं तिसऱ्यांदा लग्न करणं, म्हातारपणात प्रेमात पडणं किंवा लग्नाशिवायच संबंध ठेवणं भारतात अजिबात शक्य होत नाही. मात्र परदेशात ते सहज स्वीकारलं जातं. असं का?.....
आत्मनिर्भर, मुक्त, स्वतंत्र असणाऱ्या स्त्रीची ‘ग्रेट इंडियन किचन’मधून सुटका झालेली नाही. हेच वास्तव दाखवणारा सिनेमा सोशल मीडियावर गाजतोय. या शोषणव्यवस्थेची सुवाहक स्त्री आणि सार्वकालिक लाभार्थी पुरुष आहे. या शोषणव्यवस्थेविरोधात स्त्रिया एकजुटीने उभ्या राहतील, तेव्हा महान ‘इंडियन किचन’वर सर्वार्थाने तिची सत्ता प्रस्थापित होईल आणि तिला हवा तसा स्वयंपाक इथल्या घराघरांत शिजू लागेल!
आत्मनिर्भर, मुक्त, स्वतंत्र असणाऱ्या स्त्रीची ‘ग्रेट इंडियन किचन’मधून सुटका झालेली नाही. हेच वास्तव दाखवणारा सिनेमा सोशल मीडियावर गाजतोय. या शोषणव्यवस्थेची सुवाहक स्त्री आणि सार्वकालिक लाभार्थी पुरुष आहे. या शोषणव्यवस्थेविरोधात स्त्रिया एकजुटीने उभ्या राहतील, तेव्हा महान ‘इंडियन किचन’वर सर्वार्थाने तिची सत्ता प्रस्थापित होईल आणि तिला हवा तसा स्वयंपाक इथल्या घराघरांत शिजू लागेल!.....
महात्मा ज्योतिबा फुले यांची ११ एप्रिलला १९४ वी जयंती. तर आज १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती. कृतिशील आणि सर्जनशील समाजाचं चित्र प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी दोन्ही विचारवंतांनी आंदोलनाचा आणि चळवळीचा मार्ग स्वीकारला असला, तरी तो मार्ग लोकशाही चौकटीतला होता. या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या वैचारिक ऋणानुबंधाचा घेतलेला वेध.
महात्मा ज्योतिबा फुले यांची ११ एप्रिलला १९४ वी जयंती. तर आज १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती. कृतिशील आणि सर्जनशील समाजाचं चित्र प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी दोन्ही विचारवंतांनी आंदोलनाचा आणि चळवळीचा मार्ग स्वीकारला असला, तरी तो मार्ग लोकशाही चौकटीतला होता. या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या वैचारिक ऋणानुबंधाचा घेतलेला वेध......
आज मकर संक्रांत. वाण लुटून हळदीकुंकवाचे कार्यक्रम भरवण्याची आता लगबग सुरू होईल. तेवढंच बायकांना एकत्र यायचं कारण म्हणून या समारंभाकडे पाहिलं जातं. पण खरोखर, हळदीकुंकू बायकांचं असेल तर तो पुरुष केंद्रस्थानी का बनतो? बाईचा नवरा जिवंत आहे की नाही यावरुन तिनं हा सण साजरा करायचा की नाही हे का ठरतं? सण साजरा करायला काहीच हरकत नाही. पण त्यातले पुरुषकेंद्री विचार आपल्याला काढून टाकता येतील का?
आज मकर संक्रांत. वाण लुटून हळदीकुंकवाचे कार्यक्रम भरवण्याची आता लगबग सुरू होईल. तेवढंच बायकांना एकत्र यायचं कारण म्हणून या समारंभाकडे पाहिलं जातं. पण खरोखर, हळदीकुंकू बायकांचं असेल तर तो पुरुष केंद्रस्थानी का बनतो? बाईचा नवरा जिवंत आहे की नाही यावरुन तिनं हा सण साजरा करायचा की नाही हे का ठरतं? सण साजरा करायला काहीच हरकत नाही. पण त्यातले पुरुषकेंद्री विचार आपल्याला काढून टाकता येतील का? .....
राजकीय जाणीव प्रगल्भ असेल तर त्या घरादारातल्या पुरुषसत्तेला बायका प्रश्न विचारू शकतात. भारतभर झालेल्या आंदोलनांतल्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेतल्या महिला जशा बोलताहेत त्यातून ते दिसून येतं. ही बदललेली भाषा पुरुषांनी लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका वंदना भागवत यांनी मुक्त शब्द मासिकात लिहिलेल्या संपादकीयाचा अंश इथे देत आहोत.
राजकीय जाणीव प्रगल्भ असेल तर त्या घरादारातल्या पुरुषसत्तेला बायका प्रश्न विचारू शकतात. भारतभर झालेल्या आंदोलनांतल्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेतल्या महिला जशा बोलताहेत त्यातून ते दिसून येतं. ही बदललेली भाषा पुरुषांनी लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका वंदना भागवत यांनी मुक्त शब्द मासिकात लिहिलेल्या संपादकीयाचा अंश इथे देत आहोत......